लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या - Marathi News | File ITR even if it does not come under Income Tax slab Learn more about future benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

Income Tax Returns: असे अनेक लोक आहेत जे टॅक्स स्लॅबमध्ये न आल्याने इन्कम टॅक्स भरत नाहीत. पण टॅक्स स्लॅबमध्ये येत नसलात तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवा, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. जाणून घेऊ यामागचं कारण... ...

बेडवर पडता पडता येईल तुम्हाला चांगली झोप, डॉक्टरांनी दिला खास सल्ला! - Marathi News | According to Dr Michael mosley these foods can help you sleep faster and lower heart attack risk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बेडवर पडता पडता येईल तुम्हाला चांगली झोप, डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, दर पाचपैकी एका व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. अशात डाएटमध्ये कोणते बदल करून चांगली झोप घेता येईल हे अनेकांना माहीत नसतं. ...

“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा - Marathi News | manoj jarange patil again give warning to shinde fadnavis pawar govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Patil: नवीन मागणी नाही. आरक्षणाच्या गुलालात आपल्याला रस आहे. काही नेत्यांना जातीयवाद दूर करायचाच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

Pune Porsche Accident: बिल्डरने छत्रपती संभाजीनगर गाठले, हॉटेलमधून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले - Marathi News | Pune heat and run case: Driver's father reaches Chhatrapati Sambhajinagar, arrested by crime branch while sleeping in hotel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Pune Porsche Accident: बिल्डरने छत्रपती संभाजीनगर गाठले, हॉटेलमधून गुन्हे शाखेने ताब्यात घेतले

Pune Porsche Accident: अटकेची चाहूल लागल्याने बिल्डर विशाल अग्रवालने पुणे सोडत छत्रपती संभाजीनगर गाठले होते ...

निबंध लिही अन् वाहतूक नियमन कर, ही काय शिक्षा झाली! कल्याणीनगरमधील अपघातावर नेटिझनचा रोष - Marathi News | Porsche car kills two in Pune Write an essay and regulate traffic punishment Netizen's fury over the accident in Kalyaninagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निबंध लिही अन् वाहतूक नियमन कर, ही काय शिक्षा झाली! कल्याणीनगरमधील अपघातावर नेटिझनचा रोष

पुण्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, सर्व रस्त्यांवर गर्दीच गर्दी होत आहे.... ...

Animal Ear Tagging राज्यात २ कोटी ४४ लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण - Marathi News | Completed tagging of 2 crore 44 lakh animals in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Ear Tagging राज्यात २ कोटी ४४ लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण

येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नाही, तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आतापर्यंत गाई व म्हशींचे टॅग करण्याची प्रक्रिया ११४ टक्के पूर्ण झाली आहे. ...

आईनेच गळा दाबून घेतला आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा जीव - Marathi News | The mother strangled the life of her three-year-old child | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईनेच गळा दाबून घेतला आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा जीव

एमआयडीसीतील घटना : पतीसोबत झालेल्या भांडणातून उचलले पाऊल ...

रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका - Marathi News | Did you get the result Do not go blindly in the direction of the wind | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका

आताचे शिक्षण अन् पुढचे करिअर, व्यवसाय यात फारसा संबंध न उरण्याच्या काळात सध्या आपण आहोत. अशावेळी ‘पुढे काय?’ हा निर्णय अधिक दक्षतेने घेतला पाहिजे! ...

आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..." - Marathi News | maharashrachi hasyajatra fame actor prathmesh shivalkar build bunglow after buys mahindra thar shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी गाडी घेतली आता बंगला बांधला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची गगनभरारी, म्हणतो- "ज्या घरात..."

गाडी घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला बंगला, म्हणाला, "ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो..." ...