Salman Khan : १९८९ साली प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या चित्रपटाने सलमान खानला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. मात्र तो या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता. ...
सोबत इतके वर्ष असलेल्या व्यावसायिक नात्यामुळे गोंडालिया यांनी झांगड पावती बनवत त्याला त्याने मागितले तितके हिरे दिले. मात्र त्याने त्याचे पैसे दिले नाही तसेच मोबाईल बंद करून पळून गेला. ...
हापूस आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. मात्र, असे असले तरी कोकणी माणसाला हापूस आंब्याइतकाच रायवळ आंबाही आवडतो. स्वाद आणि रस अशा गुणवैशिष्ट्यांनी नटलेला रायवळ आंबा असून, दिवसेंदिवस या आंब्याची झाडे गायब होत आहेत. ...