लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गश्मीर महाजनी ते कृष्णा श्रॉफ; Khatron Ke Khiladi 14 साठी 13 स्पर्धकांची नाव झाली लॉक - Marathi News | khatron-ke-khiladi-14-confirmed-contestant-names-abhishek-kumar-bigg-boss-samarth-jurel-krishna-shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गश्मीर महाजनी ते कृष्णा श्रॉफ; Khatron Ke Khiladi 14 साठी 13 स्पर्धकांची नाव झाली लॉक

Khatron Ke Khiladi 14: या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाची यादी नुकतीच समोर आली आहे. ...

" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत - Marathi News | Bhushan Kadu was declared dead by people while he was still alive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

Bhushan Kadu : कोरोना काळात भूषणच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर तो सिनेसृष्टीपासून दुरावला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केले. ...

ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..." - Marathi News | Money seized by ED Preparation to distribute poor says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडी-सीबीआयच्या कारवाईत जप्त केलेल्या पैशांबाबत मोठं विधान केलं आहे. ...

आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फॅशन-फिटनेस मंत्रा - Marathi News | How Anushka Sharma keeps herself fit while performing her duties as a mother; Know her fashion-fitness mantra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फिटनेस मंत्रा

आजही अनुष्का तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ...

अन् संतप्त तक्रारकर्त्यांनी दारावरच चिकटवले तक्रारपत्र ! - Marathi News | The angry complainants stuck the complaint on the door! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् संतप्त तक्रारकर्त्यांनी दारावरच चिकटवले तक्रारपत्र !

लाखांदूर बसस्थानकातील प्रकार : दिला आंदोलनाचा इशारा ...

बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक - Marathi News | A young man from Pune was stung by intelligence in America Prafulla the leader of the team of 'GPT4O' is appreciated all over the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुद्धिमत्तेच्या जोरावर पुणेरी युवकाचा अमेरिकेत डंका; 'जीपीटी ४ ओ' चा टीमलीडर प्रफुल्लचे जगभरात कौतुक

चॅट जीपीटीचे ॲप्लिकेशन जीपीटी ४ ओची निर्मिती अमेरिकेत झाली असली, तरी या लोकप्रिय ॲप्लिकेशनच्या निर्मात्या टीमचा लीडर प्रफुल्ल धारीवाल ...

IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक  - Marathi News | Kaynes Technology Share up 5 times IPO price stock near record highs after massive gains share market up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

Kaynes Technology Share Price : या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर शुक्रवारी १८ टक्क्यांनी वधारून ३,०४९.७५ रुपयांवर पोहोचला. ...

प्रदूषण करणार्यांवर महापालिका करणार कारवाई; उल्हासनगरातील ढाबे व हॉटेल मधून चुलीवरील भाकरी व मटण होणार बंद - Marathi News | Municipality will take action against polluters; Oven-baked bread and mutton from dhabas and hotels in Ulhasnagar will be closed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रदूषण करणार्यांवर महापालिका करणार कारवाई; उल्हासनगरातील ढाबे व हॉटेल मधून चुलीवरील भाकरी व मटण होणार बंद

उल्हासनगरातील हॉटेल, ढाबे, रेस्टोरंट व बेकरी मध्ये लाकडे व कोळशाचा वापर होत असल्याने, हवेच्या प्रदूषणात वाढ होतो. ...

अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप - Marathi News | Punjab Loksabha Election - Arvind Kejriwal is going to join BJP anytime after elections - Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप

Loksabha Election - पंजाबमध्ये ४ प्रमुख पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत आहे. त्यात इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मात्र वेगळे लढतायेत.  ...