लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भय इथले संपले नाही, तिसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू - Marathi News | fear did not end here the search operation continues on the third day ghatkopar hoarding collapse incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय इथले संपले नाही, तिसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू

घटनास्थळी पेट्रोल, डांबर डम्पर आणि चिरडलेल्या वाहनांतून होत असलेल्या गळतीमुळे येथील भीतीदायक परिस्थिती अद्यापही कायम आहे. ...

महानगराचा पारा ३७ अंश सेल्सिअस पार; मान्सूनपूर्व पावसाने वाढले तापमान, मुंबईकर हैराण! - Marathi News | the temprature in the metropolis crossed 37 degrees celsius mumbaikars shocked by rising temperature after pre monsoon rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगराचा पारा ३७ अंश सेल्सिअस पार; मान्सूनपूर्व पावसाने वाढले तापमान, मुंबईकर हैराण!

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर व उपनगरात उष्णतेची लाटेची शक्यता आहे.  ...

राडारोडा हटविण्याला आणखी किती दिवस? ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे आग लागण्याची भीती - Marathi News | how many more days to remove collapse heading ghatkopar fear of fire due to storage of flammable materials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राडारोडा हटविण्याला आणखी किती दिवस? ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे आग लागण्याची भीती

ढिगाऱ्याखाली पेट्रोल पंप असल्याने इंधन, गॅससारख्या ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी केली जात आहे.  ...

४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Loksabha Election - Uddhav thackrey sena & Sharad Pawar ji NCP will Split and break, BJP Leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा

Loksabha Election - ५ जूनला अर्धा भाजपा फुटणार असा दावा उद्धव ठाकरेंनी करताच ४ जूनला शरद पवारांचा पक्ष आणि उद्धवची सेना फुटणार असं प्रत्युत्तर भाजपानं दिले आहे. ...

VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा - Marathi News | Car accident due to overspeeding while doing Instagram live in car video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा

मुंबईच्या दिशेने येताना गुजरातच्या दोन तरुणांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

Climate Change: उष्माघाताचे २० टक्के मृत्यू भारतात, सर्वाधिक मृत्यू होतात इथे.. - Marathi News | Climate Change: 20 percent of heat stroke deaths in India, most deaths occur here.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change: उष्माघाताचे २० टक्के मृत्यू भारतात, सर्वाधिक मृत्यू होतात इथे..

दरवर्षी जगभरात दीड लाख बळी; तापमानवाढ व हवामान बदलाचा परिणाम ...

वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण - Marathi News | in mumbai bandra to marine drive journey faster coastal road and bandra worli sea link connection complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे ते मरिन ड्राइव्ह प्रवास लवकरच सुसाट; कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी पूर्ण

बुधवारी पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी महाकाय बो आर्च स्ट्रिंगचा दुसरा गर्डरदेखील यशस्वीपणे बसवण्यात आला.  ...

‘ते’ काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही - Marathi News | till date no case has been filed against the contractor who did that work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही

कंत्राटदाराविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. ...

पालिकेची कागदावर नोटीस, पडद्याआड पाठिंबा? रेल्वे पोलिसांच्या जागेत पालिका कारवाई करू शकत नाही - Marathi News | municipal notice on paper support behind the scenes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची कागदावर नोटीस, पडद्याआड पाठिंबा? रेल्वे पोलिसांच्या जागेत पालिका कारवाई करू शकत नाही

उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू  ...