लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू - Marathi News | south star kannada actor darshan gets arrested in murder case in bangluru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला पोलिसांकडून अटक, हत्या केल्याचा आरोप ...

PM Awas Yojana: कोण घेऊ शकतं या सरकारी स्कीमचा फायदा, कसं कराल अप्लाय? जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | PM Awas Yojana Who can take advantage of this government scheme How to apply Know complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम आवास: कोण घेऊ शकतं या सरकारी स्कीमचा फायदा, कसं कराल अप्लाय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Awas Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली ज्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या गरजांशी संबंधित निर्णय घेण्यात आले. ...

२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत - Marathi News | The NDA government will run on the roadmap of 2019; A clear indication of portfolio allocation of minister in narendra modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत

loksabha Election Result - नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत दिल्लीतील सत्ता काबीज केली आहे. सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती भाजपानं स्वत:कडेच ठेवली आहेत.  ...

कोटा येथील ॲलन इन्स्टिट्युटचा वेद लाहोटी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात पहिला - Marathi News | Kota Allen Student Ved Lahoti All India Topper in JEE-Advanced | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोटा येथील ॲलन इन्स्टिट्युटचा वेद लाहोटी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देशात पहिला

Allen Career Institute, Kota: आयआयटी जेईईच्या इतिहासात वेद हा सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. त्याने ३६० गुणांपैकी ३५५ गुण मिळवत ९८.९१ टक्के मिळवले. ...

कोणाला हवी कार तर कोणाला हवाय बंगला; हुंड्यासाठी छळ सुरूच - Marathi News | Grooms demand a car or a bungalow; Harassment for dowry continues | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोणाला हवी कार तर कोणाला हवाय बंगला; हुंड्यासाठी छळ सुरूच

Bhandara : गुन्ह्यांत वाढ : पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात तक्रारी ...

Maharashtra Monsoon Update : राज्यात आज, उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा दोन दिवसांचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest news monsoon update Next two days weather forecast in Maharashtra state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Monsoon Update : राज्यात आज, उद्या कुठे-कुठे पडणार पाऊस? वाचा दोन दिवसांचा हवामान अंदाज 

Maharashtra Monsoon Update : आता हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट - Marathi News | Deepika Padukone playing mother to Prabhas in upcoming Kalki 2898 AD trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट

चाहत्यांची लाडकी दीपिका पदुकोण गेल्या काही सिनेमांमध्ये सतत आईच्या भूमिकेत दिसत आहे. ...

बेदरकार क्रेन चालकाने चिरडला एक निष्पाप जीव, मोटरसायकल पायलटचा मृत्यू - Marathi News | An innocent life crushed by a careless crane operator a motorcycle pilot dies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेदरकार क्रेन चालकाने चिरडला एक निष्पाप जीव, मोटरसायकल पायलटचा मृत्यू

नवीन कदंबा बस स्थानकावर एका बेदरकार क्रेन चालकाने मोटरसायकल पायलट वर क्रेन घातल्याने, स्क्रीनच्या खाली चिरडून मोटरसायकल पायलटचा जागीच मृत्यू होण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. ...

समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..' - Marathi News | makers-had-put-pressure-on-sameera-reddy-to-increase-her-breasts-she-left-industry-at-peak-now-mother-of-2-children-everyone-is-doing-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीरा रेड्डीला मिळाला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला; म्हणाली, 'मी २८ वर्षांची असतांना..'

Sameera reddy: समीरा करिअरच्या टॉपवर असतांना अनेकांनी तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. लोकांच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला होता. ...