लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Women Success Story शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलटची कहाणी - Marathi News | Women Farmer Success Story: The story of India's first female drone pilot fighting for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Success Story शेतकऱ्यांसाठी झटणारी भारतातली पहिली महिला ड्रोन पायलटची कहाणी

ही कहाणी आहे हरयाणातल्या करनाल येथील ३० वर्षीय निशा सोलंकी हिची. ग्रामीण भागातील शेतकरी अनेकदा संकटांना तोंड देत असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन तिने पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून कृषी अभ्यासक्रम निवडला. ...

केळीने केले मालामाल,विदेशातही होतेय निर्यात, या जिल्ह्यातील शेतकरी वर्षाकाठी कमावतोय... - Marathi News | Bananas have brought wealth to the farmers, exports are also happening abroad, the farmers of this district are earning year after year... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीने केले मालामाल,विदेशातही होतेय निर्यात, या जिल्ह्यातील शेतकरी वर्षाकाठी कमावतोय...

फळलागवडीतून शेतकऱ्यांना मिळतेय चांगले उत्पन्न ...

‘बीडीडी’तील पात्र ठरलेल्या भाडेकरूंना एकरकमी भाडे; वरळीतील घरांसाठी आठवडाभरात लॉटरी - Marathi News | in mumbai lump sum rent to eligible tenants in bdd chawl weekly lottery for houses in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बीडीडी’तील पात्र ठरलेल्या भाडेकरूंना एकरकमी भाडे; वरळीतील घरांसाठी आठवडाभरात लॉटरी

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र ठरलेल्या जुन्या चाळींमधील भाडेकरूंना ११ महिन्यांचे दरमहा भाडे एकत्रित देण्यात आले आहे. ...

सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं? वाचा काय सांगतात एक्सपर्ट - Marathi News | Nutritionist tells infused water and detox drinks for different health problems | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं? वाचा काय सांगतात एक्सपर्ट

अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी काही मसाल्यांचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण कोणत्या गोष्टीचं पाणी कोणत्या समस्येसाठी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. ...

Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन - Marathi News | Modi 3.0 Budget Chances to Emphasize Jobs in First Budget modi nda government PLI Scheme Incentives for Small Enterprises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी ३.० : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना प्रोत्साहन

Modi 3.0 Budget : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या जुलै महिन्यात सादर केला जाऊ शकतो. ...

अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक तास; पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर - Marathi News | in mumbai western express highway one hour for a 15 minute journey the problem of traffic congestion is serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक तास; पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

पश्चिम उपनगरात वांद्रे ते दहीसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ...

"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | faggan singh kulaste reaction on not getting minister post in pm modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा

BJP Faggan Singh Kulaste : मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघाचे खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? अभिनेत्रीनं झहीरच्या कुटुंबासह घालवला वेळ - Marathi News | Sonakshi Sinha Spent Time With Zaheer Iqbal Family Sanam Ratansi Shared Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? फोटो व्हायरल

सोनाक्षी सिन्हा ही सासरच्या लोकांसोबत खास वेळ घालवताना दिसून आली. ...

सिक्कीम ढगफुटी: आम्ही देखील ढगफुटीत सापडलो असतो, वाकड येथील मायलेकी सुखरूप - Marathi News | Sikkim Cloudburst: We too would have been caught in a cloudburst, Mileki Sukhrup from Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिक्कीम ढगफुटी: आम्ही देखील ढगफुटीत सापडलो असतो, वाकड येथील मायलेकी सुखरूप

पिंपरी : सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील लाचुंग या थंड हवेच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून आम्ही थांबलो आहोत. येथून गंगटोक येथे ... ...