लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच ! - Marathi News | Only the company gets benefit of crop insurance; farmers remain empty handed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच !

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानेना : कंपनीने नाकारल्या ६७ टक्के पूर्वसूचना ...

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्पन्नात कृषी, औद्योगिक क्षेत्राचा टक्का घटला, सेवा क्षेत्राचे योगदान विस्तारले  - Marathi News | The percentage of agriculture, industrial sector has decreased in the income of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्पन्नात कृषी, औद्योगिक क्षेत्राचा टक्का घटला, सेवा क्षेत्राचे योगदान विस्तारले 

याबाबतच्या कारणांचा विचार करता दोन प्रमुख कारणे समाेर येत आहेत ...

"खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा", अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआचं आंदोलन   - Marathi News | "Don't bring it in your pocket and call me Bajirao", MVA's protest on the steps of Vidhan Bhavan against the budget   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा'', अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनात मविआचं आंदोलन

Maharashtra Assembly Session 2024: अर्थसंकल्पामधून सरकारने अनेक लोकानुनयी आणि लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. आता या घोषणांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) ...

कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी - Marathi News | Cashier of Maharashtra Gramin Bank killed, three employees injured in car and tractor accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी परिसरात झाला अपघात  ...

Milk Price : कोल्हापूर, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात दुधाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News What is the price of milk in Kolhapur, Sangli, Ahmednagar districts? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Price : कोल्हापूर, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात दुधाला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Milk Rate : राज्यात कोल्हापूर (Kolhapur) व सांगली (Sangli) जिल्ह्यातील दूध संघ दुधाला लिटरमागे किती रुपये दर देतात. ...

सुहाना खान-अगस्त्य नंदाची नाईट क्लबमध्ये पार्टी, शाहरुखच्या लेकीचा बिग बींच्या नातवासोबतचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | suhana khan and agastya nanda spotted in london during party video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुहाना खान-अगस्त्य नंदाची नाईट क्लबमध्ये पार्टी, शाहरुखच्या लेकीचा बिग बींच्या नातवासोबतचा व्हिडिओ व्हायरल

सुहाना आणि अगस्त्य नंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ते एकमेकांबरोबर बोलताना आणि पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. ...

CDSL Share Price Hike : 'ही' कंपनी बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंतची तेजी; गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | CDSL Share Price Hike Company Prepares to Issue Bonus Shares Up to 20 Percent in Shares Investors jump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी बोनस शेअर्स देणार? शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंतची तेजी; गुंतवणूकदारांच्या उड्या

CDSL Share Price Hike : 'ही' कंपनी बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत, शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंतची तेजी; गुंतवणूकदारांच्या उड्या ...

बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक - Marathi News | Vidhan Sabha session - Vijay Vadettivar question to the government on the NEET paper leak case, Ajit Pawar replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक

नीट परीक्षेच्या पेपर फुटीवरून विधानसभेत विरोधकांनी मुद्दा उपस्थित करत सरकारनं जबाबदारी घेण्याची मागणी केली.  ...

पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार; ४७५ कोटी खर्च, 'असे' आहे नवीन टर्मिनल - Marathi News | Pune airport's new terminal to open soon; 475 crores cost, 'So' is the new terminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार; ४७५ कोटी खर्च, 'असे' आहे नवीन टर्मिनल

सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. आता हे नवे टर्मिनल लवकरच सुरू होणार आहे..... ...