लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना - Marathi News | Create 5 million jobs per year; Notice to all Cabinet Ministers of the Prime Minister Narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

सर्व कॅबिनेट मंत्र्यांना एकाप्रकारे रोजगार वाढवा, असे थेट सांगण्यात आले असून, खुद्द पंतप्रधान कार्यालयातून सर्व मंत्रालयांच्या सचिवांनाही यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. ...

...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस - Marathi News | The police will also interrogate Bholebaba if necessary in the Hathras stampede case., 6 servants including 2 women were arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस

फरार आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर ...

काेणते शहर आहे सर्वात महागडे?; महाराष्ट्रातील २ शहरांचा यादीत समावेश - Marathi News | Which city is the most expensive?; 2 cities of Maharashtra included in the list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काेणते शहर आहे सर्वात महागडे?; महाराष्ट्रातील २ शहरांचा यादीत समावेश

२२६ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. घर, वाहतूक, खाणेपिणे, कपडे, मनाेरंजा यासह २०० घटकांवरून महागाईचे निकष ठरविण्यात आले. ...

कर्मचाऱ्यांना ११७ काेटी, लढाईला अखेर यश; मायक्राेसाॅफ्टला घ्यावी लागली माघार - Marathi News | 117 crores to the employees, the battle is finally successful; Microsoft had to withdraw | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांना ११७ काेटी, लढाईला अखेर यश; मायक्राेसाॅफ्टला घ्यावी लागली माघार

अनेक कर्मचाऱ्यांना वेतनवाढच मिळाली नाही. अनेकांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले. ...

महिन्यात कमाई ५३ लाख काेटी, सेन्सेक्स उच्चांकाची हॅट्ट्रिक, प्रथमच ८० हजारांवर बंद - Marathi News | Earnings of 53 lakh crores in the month, hat-trick of Sensex highs, closed at 80 thousand for the first time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्यात कमाई ५३ लाख काेटी, सेन्सेक्स उच्चांकाची हॅट्ट्रिक, प्रथमच ८० हजारांवर बंद

बँका, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारला माेठ्या प्रमाणावर जीएसटी प्राप्त झाला आहे. ...

ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री म्हणाले, आमदारांना प्रत्यक्ष नेऊन दाखवणार - Marathi News | Sassoon Hospital is Best..! The minister Hasan Mushrif said, will take the MLA and show them in personally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ससून रुग्णालय दर्जेदारच...! मंत्री म्हणाले, आमदारांना प्रत्यक्ष नेऊन दाखवणार

येत्या मंगळवारी ससून रुग्णालय या विषयावर लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली जाईल ...

सागरी सुरक्षिततेसाठी लवकरच भरती, स्थानिकांना प्राधान्य देणार; फडणवीसांची ग्वाही - Marathi News | Recruit soon for maritime security, preference will be given to locals; Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सागरी सुरक्षिततेसाठी लवकरच भरती, स्थानिकांना प्राधान्य देणार; फडणवीसांची ग्वाही

कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर विपरित परिणाम होणार नाही. ...

एसआरए घरे हस्तांतरण प्रमाणपत्र ऑनलाइन; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची घोषणा - Marathi News | SRA House Transfer Certificate Online; Housing Minister Atul Save announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसआरए घरे हस्तांतरण प्रमाणपत्र ऑनलाइन; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची घोषणा

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत भाजपचे आमदार विजय गिरकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता ...

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?, आज होणार फैसला; माघार कोण घेणार याकडे लक्ष - Marathi News | Legislative Council election will be unopposed?, decision will be made today; Pay attention to who will withdraw | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?, आज होणार फैसला; माघार कोण घेणार याकडे लक्ष

शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांना १० अपक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे दोन आमदारही सध्या अजित पवार यांच्या गोटात आहेत. ...