लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले - Marathi News | The cheers of the world champions shook the world of cricket...; The streets were filled with crowds of fans Team India Welcome in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्यांच्या जयघोषाने दुमदुमली क्रिकेटची पंढरी...; चाहत्यांच्या गर्दीने रस्ते फुलले

मुंबईत टीम इंडियाचे अभूतपूर्व स्वागत, दुपारनंतर लोकल गाड्या दुथडी भरून वाहत होत्या. गर्दीत महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग अधिक होता.  ...

दौंडमधून साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Discharge of five and a half thousand cusecs of water from Daund, increase in water storage of Uajni | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दौंडमधून साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात बुधवारी सायंकाळपासून वाढ झाली असून दौंड येथून २ हजार १७१ क्युसेक होता. त्यात गुरुवारी सकाळी वाढ होऊन ४ हजार ५१९ क्युसेक इतका वाढला. ...

Ram Charan : सुपरस्टार राम चरणने दिलेला शब्द पाळला, काय दिलं होतं वचन ? जानी मास्टरची पोस्ट चर्चेत! - Marathi News | South Star Ram Charan and wife Upasana Provide Health Insurance Over 500 Members Of Dancers Union | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Charan : सुपरस्टार राम चरणने दिलेला शब्द पाळला, काय दिलं होतं वचन ?

रामचरण केवळ अभिनेताच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगला आहे. ...

थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार - Marathi News | Thank you Rohit... Thank you Team India; Fans thanked the winners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थँक यू रोहित... थँक यू टीम इंडिया; विजेत्यांचे चाहत्यांनी मानले आभार

या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव व्यक्त करताना चाहत्यांना शब्दही पुरेसे पडत नव्हते. ...

‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव  - Marathi News | in mumbai team india victory parade fans cheering crowd gathered for welcome to the indian cricket team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव 

टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांनी दुपारपासून गर्दी केली होती. ...

Sugarcane पाच वर्षांत ऊस क्षेत्र १४,२३४ हेक्टरने वाढले - Marathi News | Sugarcane Area increased by 14,234 hectares in five years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane पाच वर्षांत ऊस क्षेत्र १४,२३४ हेक्टरने वाढले

जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्टयात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ हजार २३४ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. ...

पावसाळ्यात वाफाळलेला चहा पिणं सगळयांना आवडतं, पण या ५ चुका कराल तर पडेल महागात! - Marathi News | Avoid these mistake while having tea during rainy season | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात वाफाळलेला चहा पिणं सगळयांना आवडतं, पण या ५ चुका कराल तर पडेल महागात!

Monsoon Health Tips: चहा इतका महत्वाचं असूनही चहा चुकीच्या पद्धतीने बनवला आणि त्याचं सेवन केलं तर आरोग्याचं नुकसान होतं. ...

Hathras Stampede : "बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं - Marathi News | hathras stampede bhole baba follower denies allegation victim whose wife was injured defends baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं

Hathras Stampede : हाथरसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा दिल्लीहून आलेल्या शिवमंगल सिंह यांच्या पत्नी जखमी झाल्या. सध्या त्या एएमयूच्या मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. ...

Maharashtra Rain: दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Rain: Heavy rain in the state for two days, Met department forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.... ...