लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले - Marathi News | Commercial LPG Shortage Hits India’s Food Sector: QSR Stocks Slide Amid Supply Crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

Commercial LPG Shortage : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेचा भारतातील अन्न सेवा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत असून त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे. ...

Gold Silver Price: आज ₹१३,००० पर्यंत महाग झाली चांदी; सोन्याच्या दरात तुफान तेजी, पटापट चेक करा नवे दर - Marathi News | Gold Silver Price 10 march 2026 ibja Silver became expensive up to rs 13000 today Gold prices surged check the new rates quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज ₹१३,००० पर्यंत महाग झाली चांदी; सोन्याच्या दरात तुफान तेजी, पटापट चेक करा नवे दर

Gold Silver Price: आज मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला असून सराफा बाजारात मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर. ...

Sangli News: रस्ता अडवल्याच्या वादातून कवलापूर येथे दोन कुटुंबात हाणामारी; लोखंडी रॉड, चाकूने वार - Marathi News | Fight between two families in Kavalapur Sangli over road blocking dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: रस्ता अडवल्याच्या वादातून कवलापूर येथे दोन कुटुंबात हाणामारी; लोखंडी रॉड, चाकूने वार

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल ...

युद्धामुळे हाहाकार! भारतच नव्हे तर 'या' ९ देशांवर इंधन संकट; अनेक लॉकडाऊनसारखी परिस्थिती - Marathi News | Iran Isreal US War: Not only India but also these 9 countries are facing fuel crisis; Many are facing lockdown-like situations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धामुळे हाहाकार! भारतच नव्हे तर 'या' ९ देशांवर इंधन संकट; अनेक लॉकडाऊनसारखी परिस्थिती

मध्य पूर्वेतील संघर्ष जागतिक व्यापारासाठी तोट्याचा ठरत आहे. जगातील जवळपास ३१ टक्के कच्चे तेल आणि एलपीजी गॅस स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गाने निर्यात होते. युद्धामुळे हा मार्ग बाधित झाला आहे. ...

अवैध जातप्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण; दोघांना प्रत्येकी १० लाख जमा करण्याचे आदेश - Marathi News | Medical education through invalid caste certificate; Two ordered to deposit Rs 10 lakh each | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध जातप्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण; दोघांना प्रत्येकी १० लाख जमा करण्याचे आदेश

Amravati : अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या अपीलकर्त्या दोघांचे जात प्रमाणपत्र रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी १० लाख रुपये विद्यापीठाच्या कुलगुरूकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

स्ट्रेट ऑफ होर्मुज एकमेव नाही; 'हे' आहेत जगभरात तेल वाहतुकीचे इतर मार्ग, जाणून घ्या... - Marathi News | Strait of Hormuz is not the only one; 'These' are other oil transportation routes around the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्ट्रेट ऑफ होर्मुज एकमेव नाही; 'हे' आहेत जगभरात तेल वाहतुकीचे इतर मार्ग, जाणून घ्या...

Crude Oil From Strait of Hormuz : मध्यपूर्वेतील तणावात ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ पुन्हा चर्चेत; बंद झाल्यावर काय होईल? ...

मुंबईत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ATSने केली अटक, जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन? तपासात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | ATS arrests engineering student in Mumbai, connection with Jaish-e-Mohammed? Shocking information revealed in investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ATSने केली अटक, जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन? तपासात धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र एटीएसने एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक केले असून, त्याचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ...

मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला सोमेश्वरकडून २०० रुपये अनुदान; टनाला एकूण किती रुपये मिळणार? - Marathi News | Someshwar to provide Rs 200 subsidy for sugarcane harvested in March; How much will you get per ton? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला सोमेश्वरकडून २०० रुपये अनुदान; टनाला एकूण किती रुपये मिळणार?

someshwar frp श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर ११,४४,५९२ मे. टन उसाचे गाळप केले आहे. ...

मोठा दिलासा! कोणत्याही दुकानातून आता मिळेल रेशन;'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजनेची अंमलबजावणी - Marathi News | Big relief! Now you can get ration from any shop; Implementation of 'One Nation, One Ration Card' scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा दिलासा! कोणत्याही दुकानातून आता मिळेल रेशन;'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजनेची अंमलबजावणी

केंद्र सरकारने 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना देशभर प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...