लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विद्रूप चेहऱ्यामुळे कुणी प्रेम करणार नाही असं वाटायचं, तेव्हाच जीवनात आली सुंदर तरूणी आणि... - Marathi News | Man born with deformed face find true love Amit Ghosh and Piyali love story | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विद्रूप चेहऱ्यामुळे कुणी प्रेम करणार नाही असं वाटायचं, तेव्हाच जीवनात आली सुंदर तरूणी आणि...

विद्रूप चेहऱ्यासोबत जन्माला आलेल्या अमितला नेहमीच चिंता राहत होती की, कधी कुणी त्याच्यावर प्रेम करेल की नाही. त्याला नेहमीच असं वाटत होतं की, असा चेहरा असलेल्या व्यक्तीवर कुणीच प्रेम करणार नाही. ...

"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | "Congress party leaders should explain to their MLAs"; Aditya Thackeray gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून काँग्रेसच्या आमदाराने मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, असे ठाकरे म्हणाले. ...

"संसद म्हणजे कुस्तीचा आखाडा नाही, आमच्या खासदारानं राहुल गांधींवर...!" किरेन रिजिजू संतापले - Marathi News | parliament is not place for wrestling what if our mp slap MP Kiren rijiju slams rahul gandhi congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"संसद म्हणजे कुस्तीचा आखाडा नाही, आमच्या खासदारानं राहुल गांधींवर...!" किरेन रिजिजू संतापले

"तुम्ही (राहुल गांधी) इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे-कुंगफू शिकलात का?" ...

वयाच्या ३९ व्या वर्षीच 'आजी' झाली 'ही' अभिनेत्री, हृतिकसोबत रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा - Marathi News | mexican actress barbara mori left bollywood after kites movie had affair with hrithik roshan she became grandmother at the age of 39 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ३९ व्या वर्षीच 'आजी' झाली 'ही' अभिनेत्री, हृतिकसोबत रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

एक बॉलिवूड सिनेमा करुन मायदेशी परतली ही अभिनेत्री ...

वादळ, पूर, आग, दरडीच्या आपत्तींसाठी पालिका सज्ज - Marathi News | municipality ready for disasters like storm flood fire landslide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळ, पूर, आग, दरडीच्या आपत्तींसाठी पालिका सज्ज

विविध विभागांना डिझास्टर मॅनेजमेंट प्लान देण्याची सूचना ...

सुरबोडी गावाचे पुनर्वसन करा, अन्यथा घेऊ जलसमाधी - Marathi News | Rehabilitate Surbodi village, otherwise we will take water burial | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुरबोडी गावाचे पुनर्वसन करा, अन्यथा घेऊ जलसमाधी

ग्रामस्थ तटस्थ भूमिकेत : महसूल व पोलिस प्रशासन झाले अलर्ट ...

नागपुरात सुपारी व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याच्या दुचाकीतून साडेनऊ लाख लंपास - Marathi News | Rs 9.5 lakh stolen from betel nut dealer's employee's bike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सुपारी व्यापाऱ्याकडील कर्मचाऱ्याच्या दुचाकीतून साडेनऊ लाख लंपास

Nagpur : गाडीतून झालेल्या चोरीमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित ...

प्रेमात अडकवलं, नमाज पठण केले, इस्लाम शिकवणीसाठी ट्यूशन लावले; एका अटीने पोलखोल झाली - Marathi News | Police arrest ‘lover’ for Ghaziabad woman’s suicide, Love Jihad case, Pressure to convert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमात अडकवलं, नमाज पठण केले, इस्लाम शिकवणीसाठी ट्यूशन लावले; एका अटीने पोलखोल झाली

महिलेच्या वडिलांनी आता फराजवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

महागाईचा सामना करण्यासाठी तयार व्हा! साबणापासून ते चहा पावडरपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार! - Marathi News | Inflation will increase cost of Indian household essentials by 5-20% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा सामना करण्यासाठी तयार व्हा! साबणापासून ते चहा पावडरपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार!

Inflation : कंपन्यांच्या या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा पावडर, तेल, साबणपासून क्रीमपर्यंतच्या किमतीत ५-२० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ...