लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांचे संकेत; तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? - Marathi News | Chief Minister's hint; Local body elections in three months? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांचे संकेत; तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका?

प्रत्येक बूथवर दीडशे कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे ‘टार्गेट’ : पदाधिकारी, नेत्यांनी भाषणवीर होण्यापेक्षा कार्यवीर व्हावे ...

मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचेखारेपाटण येथे होणार जंगी स्वागत..! - Marathi News | Fisheries and Port Development Minister Nitesh Rane will be given a grand welcome at Kharepatan..! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचेखारेपाटण येथे होणार जंगी स्वागत..!

जिल्ह्याच्या सीमेवर क्रेन आणि जेसीबी च्या साह्याने केली जाणार फुलांची उधळण ...

'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी सध्या काय करतेय? डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं नाव! - Marathi News | Ram Teri Ganga Maili Actress Mandakini Left Bollywood After Marriage What Is She Doing Now | Dawood Ibrahim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी सध्या काय करतेय? डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं नाव!

ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मंदाकिनी सध्या काय करतेय ? ...

लोकसभेत १०० टक्के उपस्थितीत मविआचे खासदार पहिल्या स्थानी; भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी एक खासदार - Marathi News | MAV MP ranks first in 100 percent attendance in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत १०० टक्के उपस्थितीत मविआचे खासदार पहिल्या स्थानी; भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी एक खासदार

सर्वाधिक ७ खासदार काँग्रेसचे, २ खासदार शरद पवार गटाचे ...

पोलिसाला मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा; दुचाकीस्वाराला देत होते समज - Marathi News | Case filed against three for assaulting policeman on Mulund Airoli road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसाला मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा; दुचाकीस्वाराला देत होते समज

मुलुंड-ऐरोली मार्गावरील घटना ...

"आता थांबायचं नाय" च्या चित्रिकरणाला सुरुवात, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Zee Studios Launched The New Marathi Movie Aata Thambaycha Nay With The Support Of Mumbai Municipal Corporation | Bharat Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता थांबायचं नाय" च्या चित्रिकरणाला सुरुवात, तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच!

तगडी स्टारकास्ट असलेला "आता थांबायचं नाय" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

...काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं; १ कोटीच्या कारमध्ये अख्खं कुटुंबच मृत पावलं - Marathi News | Bengaluru CEO, Chandram Yegapagol and five persons, including two children travelling in an SUV, died in a freak accident after a container truck toppled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं; १ कोटीच्या कारमध्ये अख्खं कुटुंबच मृत पावलं

कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला त्यामुळे आत बसलेल्या मृतदेह अडकले. हे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत होते. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला.  ...

Maharashtra Weather Update : हवामानात बदल; विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Change in weather; Chance of rain in Vidarbha; Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानात बदल; विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहे. थंडी हळूहळू कमी होणार असून आज विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला - Marathi News | Buying old electric and small cars will become expensive GST increased from 12 percent to 18 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला

आता जुन्या कार खरेदी करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये मोठा बदल केला आहे. ...