लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून गांधी कुटुंबीयांची बदनामी - Marathi News | Gandhi family's defamation through 'What's ape' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून गांधी कुटुंबीयांची बदनामी

‘व्हॉटस अँप’च्या माध्यमातून बदनामी करणार्‍याविरूध्द मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी - Marathi News | Pune's Mayorship for the open category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी

महापालिकेचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील महापौरपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

‘आठवीपर्यंत परीक्षा नाही’ निर्णयाचा पुनर्विचार व्हावा! - Marathi News | 'No exam till eighth' decision should be reconsidered! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘आठवीपर्यंत परीक्षा नाही’ निर्णयाचा पुनर्विचार व्हावा!

इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अपेक्षा उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...

राजोली परिसरातील धान रोवणी खोळंबली - Marathi News | Paddy Roaning Vacation in Rajoli area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजोली परिसरातील धान रोवणी खोळंबली

ऐन रोवणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने या परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत. शेतशिवारातील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्ह व रात्री ...

विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना १ कोटी ९७ लाख रुपयांची मंजुरी - Marathi News | 1 crore 97 lakh sanctioned for development works in assembly constituencies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना १ कोटी ९७ लाख रुपयांची मंजुरी

राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ...

वॉर्डनच्या कानशिलात लगावली - Marathi News | Put on the warden's forehead | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वॉर्डनच्या कानशिलात लगावली

येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील अवस्थेने त्रस्त विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वॉर्डन अशोक जाधव यांच्या कानशिलात ...

विजय मराठेविरुध्द आणखी गुन्हे दाखल - Marathi News | More cases against Vijay Marathe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विजय मराठेविरुध्द आणखी गुन्हे दाखल

मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे याने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयाने फसविले. या प्रकरणाचा तपास सुरू असताना बनावट स्वाक्षऱ्या करून शेती घेण्याचे व खोटे दस्तावेज तयार करण्याचे परत एक ...

समाजकारणासोबत राजकारणही आवश्यक - Marathi News | Politics is also necessary with social work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समाजकारणासोबत राजकारणही आवश्यक

पुण्यात १८४८ मध्ये फुल्यांनी क्रांती शाळा सुरू केली. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, ही आपली प्रमुख मागणी आहे. असे अनेक प्रश्न घेऊन गेल्या काही वर्षांपासून समाजकारण सुरू आहे. ...

आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले - Marathi News | Adivasi brother caught on to the Collector's office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

धनगर समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी शासनाने खपवूर घेऊ नये, या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील हजारो आदिवासी बांधव आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...