लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बेलापूरच्या बालेकिल्ल्यात गणोश नाईकांची कसरत - Marathi News | Ganesh Naik's workout in Belapur camp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेलापूरच्या बालेकिल्ल्यात गणोश नाईकांची कसरत

बालेकिल्ला असलेल्या बेलापूर मतदारसंघात या खेपेला राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांना चांगलीच कसरत करावी लागणार आह़े ...

कॅम्पस क्लब नोंदणीला मोजकेच दिवस - Marathi News | Only a few days of campus club registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॅम्पस क्लब नोंदणीला मोजकेच दिवस

जालना : लोकमत कॅम्पस् क्लबच्या सदस्य नोंदणीला विविध शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीसाठी काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाला जीवदान - Marathi News | Police alerted the youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाला जीवदान

चाकूने वार करत तरुणाला लुटण्याचा प्रय} करणा:या आरोपीला आरसीएफ पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी वेळीच या तरुणाला आरोपीच्या तावडीतून सोडवल्याने त्याचे प्राण वाचले ...

११४ गावांना दोन महिन्यांची डेडलाईन - Marathi News | 114 deadline for 114 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११४ गावांना दोन महिन्यांची डेडलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गावपातळीवर शौचालय बनविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाकडून ...

पं.स. सभापती पदाचे आरक्षण जाहीर - Marathi News | Pps Reservations for the post of Chairman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पं.स. सभापती पदाचे आरक्षण जाहीर

उस्मानाबाद : पंचायत समिती सभापतींचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. उस्मानाबाद, लोहारा आणि भूम येथील सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे. ...

हवा आक्रमक महापौर! - Marathi News | Air aggressive Mayor! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवा आक्रमक महापौर!

अनुसूचित जातीच्या महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाल्यामुळे नवख्या नगरसेविकांचा पर्याय शिवसेनेपुढे उरला आह़े मात्र निवडणुकीच्या काळात असे ‘विद्यार्थी’ शिवसेनेला परवडणारे नाहीत़ ...

जिल्हा कचेरीवर मनसेचा मोर्चा - Marathi News | Mansa Front on District Ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा कचेरीवर मनसेचा मोर्चा

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोठ्या थकबाकीदारांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ आॅगस्ट ...

365 गोविंदा जखमी - Marathi News | 365 injured Govinda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :365 गोविंदा जखमी

सोमवारी साज:या झालेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मुंबईतील एकूण 365 गोविंदा जखमी झाले असून, त्यापैकी 31 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

अठरा महिन्यांत बारा ग्रामसेवक - Marathi News | In the eighteen months, twelve gramsevaks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अठरा महिन्यांत बारा ग्रामसेवक

कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे. ...