लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लग्न केले कोहलीशी पण 'तो' निघाला खान - Marathi News | The couple got married to Kohli but 'he' left for Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न केले कोहलीशी पण 'तो' निघाला खान

उत्तरप्रदेशमध्ये भाजपने लव्ह जिहादविरोधात लढा देण्याचा निर्धार केला असतानाच एक राष्ट्रीय महिला नेमबाजही या लव्ह जिहादची शिकार झाल्याचे समोर येत आहे. ...

भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही - Marathi News | India does not have ammunition for even 20 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही

भारत - पाक सीमारेषेवर दररोज शस्त्रसंधींचे उल्लंघन होत असतानाच युद्धपरिस्थिती निर्माण झाल्यास भारताकडे २० दिवस पुरेल ऐवढाही दारुगोळा नाही अशी माहिती समोर येत आहे. ...

जीवघेणी परिक्रमा, चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू - Marathi News | Death toll of 10 pilgrims, death toll of 10 pilgrims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेणी परिक्रमा, चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू

मध्यप्रदेशमधील सतना जिल्ह्यातील कामतनाथ मंदिराच्या डोंगरावर चेंगराचेंगरी झाल्याने १० भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली. ...

'गांधी' चे दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो यांचे निधन - Marathi News | 'Gandhi' director Richard Attenborough passed away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'गांधी' चे दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो यांचे निधन

गांधी या चित्रपटाने भारतीयांच्या मनात घर करणारे ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांचे रविवारी निधन झाले. ...

जामिनावरील आरोपीने पकडले फरारीला - Marathi News | The accused was caught on bail by the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनावरील आरोपीने पकडले फरारीला

फरार असलेल्या आरोपीला त्याच गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या दुसर्‍या आरोपीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार रविवारी भोसरी एमआयडीसी येथे घडला ...

चालिहो महोत्सवातून 'बेटी बचाओ'चा संदेश - Marathi News | Message from 'Baiti Bachao' from the Chaliho Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालिहो महोत्सवातून 'बेटी बचाओ'चा संदेश

सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाची सांगता झाली. त्यानिमित्त पिंपरीत पवनेच्या काठावर रविवारी पूजन केले. त्या वेळी भाविकांनी गर्दी केली होती ...

जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार - Marathi News | Youths get employment from living presentations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिवंत देखावे सादरीकरणातून मिळाला तरुणांना रोजगार

शिक्षण, नोकरी करून पथकात कला सादर करणारे अनेक तरुण-तरुणी ग्रुपमध्ये आहेत. १५ वर्षांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचा समावेश आहे. ...

युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड - Marathi News | Junk bound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युवकाच्या धाडसामुळे अपघात करणारा गजाआड

युवकाने जीव धोक्यात घालून दाखविलेल्या धाडसामुळे अपघात करणारा चालक गजाआड झाला. ...

पावसाने हटवली दौंडची टंचाई। - Marathi News | Decreased shortage of rain deleted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने हटवली दौंडची टंचाई।

पावसाळा संपत आला तरी दौंडकडे दुर्लक्ष केलेल्या पावसाने येथील टंचाई मिटवली. गेल्या चार दिवसांपासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस पडत आहे. आजही दिवसभर रिमझीम पाऊस झाला ...