वाईनशॉप, बीअरबारची तपासणी कशी चालते हे सर्वश्रृत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एसपीने स्वत: जाऊन एखाद्या बीअरबारची तपासणी केल्याचे उदाहरण दुर्मिळच आहे. मात्र गुरुवारी ...
जिल्ह्यात यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले जात असून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र यादी तयार केल्याची माहिती आहे. ...
स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. ...
गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. हे अनुदान आले असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते जमा झाले नाही. ...
काही वर्षांपूर्वी आबालवृद्धांकरिता शासनाने साक्षरता अभियान सुरू केले होते़ यानंतर साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने ते अभियान मागे पडले़ असे असले तरी येथे मात्र ते अभियान शाळेच्या माध्यमातून सुरू ...
ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे़ कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक लाभ ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत. ...
स्वागत कॉलनी आणि म्हसाळा येथील ज्ञानेश्वर नगरात झालेल्या घरफोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याजवळून चार लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...