लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एका महिन्यात ६० कोटींच्या निविदा - Marathi News | Tender of 60 crores in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका महिन्यात ६० कोटींच्या निविदा

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद विधानसभेची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागणार या धास्तीने जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांनी एका महिन्यात तब्बल ६० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली ...

प्रचारात डबेवाल्यांची आघाडी! - Marathi News | Prominent leadership in the campaign! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचारात डबेवाल्यांची आघाडी!

विधानसभा निवडणुकांच्या तारखा, आचारसंहिता कधी लागणार? जागावाटपाची उत्सुकता, इच्छुकांची घालमेल असे चित्र सर्वत्र असताना मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र निवडणूक प्रचारात बाजी मारली आहे. ...

सखी मंचच्या सदस्यांसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन - Marathi News | For organizing Sakhi Forum members, the Sukker competition is organized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सखी मंचच्या सदस्यांसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद : कलाकुसर, नक्षीकाम व आकर्षक सजावटीची हौस असणाऱ्या सखींसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्त्याचे स्वागत करत सणावाराला सजावटीचे ...

अभिजात भाषेचा दर्जा मराठीलाच मिळणार - Marathi News | Marathi will get the status of classical language | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिजात भाषेचा दर्जा मराठीलाच मिळणार

औरंगाबाद : ‘अभिजात’ या शब्दासंबंधी विद्वानांत गैरसमज आहेत. ‘अभिजात भाषा’ याचा अर्थ अभिजनांची भाषा असा नव्हे. प्राचीन, श्रेष्ठ, स्वयंभू आणि कालातीत, ...

उत्सवात पर्यावरण रक्षणाचा ध्यास - Marathi News | Environmental protection of festivities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्सवात पर्यावरण रक्षणाचा ध्यास

या इकोफ्रेंडली राजाच्या भक्तांनी एक पाऊल पर्यावरणासाठीचा ध्यास घेत ‘झाडे वाचवा, झाडे जगवा’ हा संदेश दिला आहे. ...

ट्रकचालकाचे १९ हजार लुटले - Marathi News | 19,000 looters of the trucker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रकचालकाचे १९ हजार लुटले

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून दमणकडे बीअर घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकावर विटांचा वर्षाव करीत त्यास गंभीर जखमी करून व चाकूने वार करून १९ हजार रुपये लुटल्याची घटना ...

अंधश्रद्धा निमरूलनासाठी गणोश मंडळाचा पुढाकार - Marathi News | Ganosh Mandal's initiative for demolition of superstitions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधश्रद्धा निमरूलनासाठी गणोश मंडळाचा पुढाकार

पूर्व उपनगरांमध्ये सुरपरिचित असलेल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. ...

जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in water supply of projects in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ

औरंगाबाद : मघापाठोपाठ निघालेल्या पूर्वा नक्षत्रातही जिल्ह्यात सर्वदूर वृष्टी होत आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून कन्नड तालुक्यातील गडदगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे ...

चेंबूरमध्ये अवतरले प्रति वाराणसी! - Marathi News | Chembur in Avtarale per Varanasi! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये अवतरले प्रति वाराणसी!

मुंबईकरांना त्याचे दर्शन घडवणा:या चेंबूरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाने यंदा वाराणसीतील गंगा घाटाचा देखावा साकारला आहे. ...