लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपा इशा:याकडून सबुरीकडे - Marathi News | BJP Isha: From Saburicha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा इशा:याकडून सबुरीकडे

शिवसेना-भाजपाला आपल्या मित्रपक्षांना काही जागा द्यायच्या असल्याने सध्याच्या जागावाटपाचे सूत्र तसेच न ठेवता फेरवाटप करावे लागेल, ...

अमित शहा मातोश्रीचे नव्हे तर गणपतीचे दर्शन घेणार - Marathi News | Amit Shah will take Darshan of Ganpati instead of Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा मातोश्रीचे नव्हे तर गणपतीचे दर्शन घेणार

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी आपल्या मुंबई दौ:यात काही गणोशोत्सवांना भेटी देणार आहेत. ...

‘माझं नाव शिवसेना’ - Marathi News | 'My name is Shivsena' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझं नाव शिवसेना’

एक वयोवृद्ध हमाल मोठे ओङो हातगाडीवरून वाहून नेताना त्याला दम लागतो, चढावावर एक पाऊल टाकणोही मुश्किल होऊन जाते. ...

बांधकामांवरील बंदी उठविली - Marathi News | Build the ban on the construction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकामांवरील बंदी उठविली

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती ...

अंगणवाडी सेविकांना नियुक्ती देऊ नका - Marathi News | Do not appoint Anganwadi Sevikas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडी सेविकांना नियुक्ती देऊ नका

औरंगाबाद : एकात्मिक बालविकास सेवेची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी थेट भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या ...

औरंगाबाद मनपाला पदोन्नती! - Marathi News | Aurangabad promotion promotion! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाला पदोन्नती!

औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद ...

पालिका कर्मचा:यांची दिवाळी - Marathi News | Municipal employees: Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचा:यांची दिवाळी

कामगारांच्या दिवाळी बोनसला आचारसंहितेचे विघ्न येऊ नये यासाठी आज विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. ...

मनपा आयुक्तपदी महाजन - Marathi News | Mahajan as Municipal Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा आयुक्तपदी महाजन

औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज सायंकाळी नागपूर सुधार न्यासच्या (नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) सभापतीपदी बदली झाली आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तपदी ...

लेखा परीक्षणासाठी शहरात स्वतंत्र आयुक्तालय - Marathi News | Independent Commissionerate in the city for audit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेखा परीक्षणासाठी शहरात स्वतंत्र आयुक्तालय

मुजीब देवणीकर , औरंगाबाद केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविण्यात आले. त्यामुळे त्रस्त उद्योजक आणि सेवाकरदात्यांनी कार्यालय परत औरंगाबादेतच ठेवा, ...