लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाल कल्याण समितीस चौकशीची सूचना - Marathi News | Inquiry Notice to Child Welfare Committee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाल कल्याण समितीस चौकशीची सूचना

पणजी : उत्तर गोव्यातील एका लंडनस्थित चॅरिटी होममध्ये पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असून त्यात ही मुलगी गर्भवती राहिली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. ...

राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी - Marathi News | Future of eight thousand hostel employees in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वसतिगृहातील आठ हजार १०४ कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. सतत मागणी केल्यानंतरही ...

आक्रमकता कायम - Marathi News | Aggression persists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आक्रमकता कायम

पणजी : दिल्ली भेटीवरून नवे बळ घेऊन आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे अजून आक्रमक असून, त्यांनी पक्षातील स्वच्छता ...

अकोला चिंब, रस्ते तुडुंब - Marathi News | Akola Chimb, Road Tumple | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला चिंब, रस्ते तुडुंब

काटेपूर्णा धरणाच्या पातळीत वाढ, सायंकाळपर्यंत २६ टक्के जलसाठा. ...

राजकारणी, समाजसेवक एकत्र आल्यास विकास - Marathi News | If the politicians, social workers come together then the development | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकारणी, समाजसेवक एकत्र आल्यास विकास

निशिगंधा माळी: जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण ...

उपकेंद्रांसाठी ५७.३८ कोटी - Marathi News | 57.38 crores for sub-stations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपकेंद्रांसाठी ५७.३८ कोटी

उस्मानाबाद : जिल्ह्यात नवीन सबस्टेशन उभारणी आणि अस्तित्वातील सबस्टेशनच्या क्षमता वाढीसाठी ५७.३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे ...

नाल्यांच्या पाण्याचा पुनर्वापर - Marathi News | Reuse of water from drains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाल्यांच्या पाण्याचा पुनर्वापर

प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प उभारण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली. हा प्रकल्प इंडो युरोपियन रिसर्चअंतर्गत नावाटेक या नावाने राबविण्यात येणार आहे. ...

कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले - Marathi News | Flowers in nectarous plant in Bhadrapada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले

देविसिंग राजपूत , येणेगूर पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते. ...

हुजूरमियाँनी दिला लाडक्या बाप्पांना निरोप - Marathi News | Huzurmaniya conveyed to the dear friends | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुजूरमियाँनी दिला लाडक्या बाप्पांना निरोप

सर्वाच्या घरी गणपती येतो, मग आपल्या घरीच का येत नाही. या लहान मुलाच्या हट्टापायी त्यांनी आपल्या घरात चार वर्षापूर्वी गणरायांना आणले. ...