लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईच्या विकास नियोजन आराखडय़ाचा खर्च वाढला - Marathi News | Expenditure on development plans for the development of Mumbai increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या विकास नियोजन आराखडय़ाचा खर्च वाढला

निवडणुकीच्या वर्षात मुंबईच्या विकास नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे काम लांबणीवर पडले आह़े त्यामुळे या वर्षी अपेक्षित असलेला हा आराखडा तयार करण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आह़े ...

महापौरपदी स्नेहल आंबेरकर - Marathi News | Mayor's post Snehal Amberkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरपदी स्नेहल आंबेरकर

यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय होता़ मात्र महापौरपदाच्या शर्यतीत स्नेहल आंबेरकर ‘डार्क हॉर्स’ ठरल्या़ ...

ठाण्यात शिवसेनेचे संजय मोरे महापौर तर राजेंद्र साप्ते उपमहापौर - Marathi News | Sanjay More Mayor of Shiv Sena in Thane and Rajendra Sapte Deputy Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात शिवसेनेचे संजय मोरे महापौर तर राजेंद्र साप्ते उपमहापौर

ठाणो महापौर पदासाठी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांना तर उपमहापौरपदासाठी राजेंद्र साप्ते यांना संधी दिली आहे. ...

महाराष्ट्रातील 28 शिक्षकांचा गौरव - Marathi News | Gaurav of 28 teachers in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील 28 शिक्षकांचा गौरव

आधुनिक काळात देश घडविताना शिक्षकांनी भारतीय मूल्यपरपंरा जोपासून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वत:ला झोकून द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ...

सलमानचा फैसला 28 ऑक्टोबरला - Marathi News | Salman's decision on October 28 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानचा फैसला 28 ऑक्टोबरला

1998 मधील काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याच्या दोषसिद्धीला स्थगिती देऊन त्याला दिलासा दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजस्थान उच्च न्यायालयावर टीका केली. ...

लाच घेताना सहाय्यक आयुक्त अटकेत - Marathi News | While accepting bribe, the assistant commissioner is arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाच घेताना सहाय्यक आयुक्त अटकेत

वसूली निरिक्षक परशुराम गायकवाड यांना गुरूवारी रात्री 11 वाजा प्लास्टिक व्यापा:याकडून 1 लाखाची लाच घेताना, लाच लुचपत प्रतिंबधक विभागाने रंगेहात अटक केली. ...

शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक - Marathi News | Shekap corporator's husband arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक

शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेविका खैरोनिसा अकबर हुसेन यांचा पती अकबर शफी हुसेन उर्फ राजूभाई उर्फ राजू बाटला याला उरण पोलिसांनी अटक केली आहे. ...

पोलिसांना साप्ताहिक सुटीचा मोबदला केवळ 68 रुपये! - Marathi News | Weekly holidays to police only 68 rupees! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना साप्ताहिक सुटीचा मोबदला केवळ 68 रुपये!

सण-उत्सव, निवडणुकांचे कारण पुढे करून राज्यातील पोलीस यंत्रणोच्या साप्ताहिक सुटय़ा सर्रास रद्द केल्या जातात. सक्तीने डय़ुटीवर बोलविले जाते. ...

अकोला जिल्हय़ातील तीन लाख विद्यार्थ्यांना मोदींचा संदेश - Marathi News | Modi's message to three lakh students of Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ातील तीन लाख विद्यार्थ्यांना मोदींचा संदेश

भाषणातील संदेश जिल्हय़ातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. ...