लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वचपा काढण्यासाठी शस्त्राने हल्ला - Marathi News | Weapons attack to remove Vachpa | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वचपा काढण्यासाठी शस्त्राने हल्ला

भांडणाची तक्रार पोलिसात का? केली म्हणून आरोपीने अन्य सहकाऱ्यांसह फिर्यादी व साक्षदार यांच्या घरावर शस्त्र हल्ला केला. ...

शहजादचे ते वक्तव्य बेजबाबदारपणाचे : पीसीबी अध्यक्ष - Marathi News | Shahzad's statement is irresponsible: PCB President | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शहजादचे ते वक्तव्य बेजबाबदारपणाचे : पीसीबी अध्यक्ष

श्रीलंकेचा क्रिकेटपटू दिलशानला धर्मातराचा सल्ला देणा:या पाकिस्तानच्या शहजादवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी टीका केली आह़े ...

फेडरर सेमीफायनलमध्ये - Marathi News | Federer in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडरर सेमीफायनलमध्ये

रॉजर फेडरर याने मोनफिल्सविरुद्ध 5 सेटर्पयत रंगलेल्या लढतीत शानदार विजय मिळवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला़ ...

वर्षभरात २२ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutka seized 22 lakhs in a year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वर्षभरात २२ लाखांचा गुटखा जप्त

राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला. ...

पोलीस पाटलांची ७४ पदे अद्यापही रिक्त - Marathi News | 74 posts of Police Patels still vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस पाटलांची ७४ पदे अद्यापही रिक्त

शासनाचा शेवटच्या घटकातील महत्वाचा आधार समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या पदाची तब्बल ७४ पदे रिक्त आहे़... ...

एजीएम लांबणीवर टाकण्यापासून बीसीसीआयला रोखा - Marathi News | Stop the BCCI from postponement of the AGM | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एजीएम लांबणीवर टाकण्यापासून बीसीसीआयला रोखा

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयला न्यायालयात ओढणारे बिहार क्रिकेट संघटनेचे आदित्य वर्मा यांनी शुक्रवारी चेन्नई येथील नोंदणी अधिका:यांना विनंती केली. ...

जिल्हा नियोजन समितीची रद्द बैठक पुन्हा होणार - Marathi News | The cancellation of the District Planning Committee will be again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा नियोजन समितीची रद्द बैठक पुन्हा होणार

मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती. ...

महापौर, उपमहापौरपदाचे नामांकन - Marathi News | Mayor, Deputy Mayor nomination | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापौर, उपमहापौरपदाचे नामांकन

येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ८ सदस्यांनी शुक्रवारी नामांकन अर्ज सादर केले आहे. ...

मार्डीकरांच्या गटनेतेपदाला स्थगनादेश - Marathi News | Postponement of Mardichar's group leader | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मार्डीकरांच्या गटनेतेपदाला स्थगनादेश

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रं टमध्ये गटनेता पदाचा वादावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला प्रारंभ करताना अविनाश मार्डीकर ... ...