विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एसटी महामंडळाने कामगार व कर्मचा:यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ...
देशभरातील सर्व कच्च्या कैद्यांना येत्या दोन महिन्यांत जामिनावर सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ...
बेस्ट चालकाने रागाच्या भरात आपल्या दोन वरिष्ठ सहका:यांवर कोयत्याचे सपासप वार करून स्वत:चे आयुष्यही संपविण्याचा प्रयत्न केला. ...
तालुक्यातील कालवार ग्रामपंचायत हद्दीतील गुरचरण जमिनीत खोदलेल्या खदानीत पोहोण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला़ ...
यजमान इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शुक्रवारी 41 धावांनी विजयाचे खाते उघडताना पाच सामन्यांच्या मालिकेतील भारताचा विजय 3-1 असा मर्यादित ठेवला. ...
खते व नैसर्गिक वायू पुरवठ्याबाबत केंद्र शासनाचे धोरण काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, शुक्रवारी ... ...
शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके ... ...
देशातील आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासाठी २३७५ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ...
न्यायमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका महिलेच्या पर्समध्ये गांज्याच्या पुड्या आढळून आल्या. ...
क्रूरकर्मा राजेश धन्नालाल दवारे (वय १९) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय २३) या दोघांच्याही घरांची आज पोलिसांनी झडती घेतली. ...