लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नेर तालुक्यात विशेष घटक योजनेचा फज्जा - Marathi News | Special component scheme of Ner taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर तालुक्यात विशेष घटक योजनेचा फज्जा

मागावर्गीय घटकांकरिता नेर तालुक्यात विशेष घटक योजना राबविण्यात आली. या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात भरणा असून, ... ...

निधीअभावी ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले - Marathi News | Due to lack of funds the construction of the cross bridge was stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निधीअभावी ओलांडणी पुलाचे बांधकाम रखडले

दहेगाव-कुंभा साजा क्रमांक सातमध्ये बेंबळा कालवा ओलांडणी पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. वळण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे धोकादायक बनले आहे़ .... ...

मुंबईतील व्यापा:याचे प्रेत साता:यात - Marathi News | Mumbai's commerce: its dead body satya: in it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील व्यापा:याचे प्रेत साता:यात

अनैतिक संबंधातून मुंबईत व्यावसायिकाचा खून करून, नंतर त्याच्याच कारमधून मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटात आणून पेटवून दिल्याची घटना 21 दिवसांनंतर उघडकीस आली. ...

मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत - Marathi News | Muslim brother welcomes Ganesh immersion procession | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लीम बांधव करणार गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत

अकोला येथील गणेश विर्सजन मिरवणुकीदरम्यान ६ जनरेटर व १ हजार दिव्यांची व्यवस्था ...

वर्गात घुसून दोन शिक्षकांना मारहाण - Marathi News | Two teachers knocked on the class and beat up two teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्गात घुसून दोन शिक्षकांना मारहाण

संस्थेने शिपायाला सेवेतून कमी का केले, असा जाब विचारत वीस ते पंचवीस युवकांच्या जमावाने वर्गात घुसून दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली. ...

काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली - Marathi News | Congress District Working Committee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी रखडली

काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आमदारांविरुद्ध उघड बंड पुकारणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी रखडली आहे. ...

बीडमध्ये भानामती - Marathi News | Bhadam in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये भानामती

भानामती झाली असून दैवी शक्तीने भानामतीपासून मुक्त करतो, असे सांगत महिलेचा सहा महिने छळ केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे घडली. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान - Marathi News | NCP's challenge to Congress state president | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. ...

पाचपुते, गावित दोषी ठरले तर हकालपट्टी - Marathi News | If Pappapute, Gavit is guilty, then the expulsion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचपुते, गावित दोषी ठरले तर हकालपट्टी

आरोप सिद्ध झाले तर त्यांची भाजपातून हकालपट्टी करू, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ...