आॅल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे असंघटित कामगारांचा मोर्चा राजलक्ष्मी चौकातून काढून उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
येत्या शुक्रवारी होणा:या येथील महापौरपदाच्या निवडणुकीत कसेही करून हे पद आपल्या हातून निसटू द्यायचे नाही, असे ठरवून मनसेने दहा दिवस अगोदरच आपले सारे नगरसेवक दूर सहलीवर पाठवून दिले ...
विद्यार्थ्यांशी टिव्ही, इंटरनेट यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांनी ऐकावे यासाठी ... ...