पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे. ...
परभणी: विधानसभा निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत देण्यात आलेले तोंडी आदेश मागे घेण्यात आले ...
गणोश विसजर्न मिरवणुक निघणा-या लक्ष्मी रस्ता, केळकर, कुमठेकर, टिळक, शास्त्री रस्त्यांसह त्यांना जोडणा-या उपरस्त्यांच्या 1क्क् मिटर परिसरात पार्किंगला बंदी करण्यात आली आहे. ...
अभिमन्यू कांबळे/ प्रसाद आर्वीकर, परभणी श्री गणरायाच्या मूर्तीची आणि मंडळाची सुरक्षा गणेश भक्तांच्याच भरवशावर असल्याचे ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. ...
शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे. ...