लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Childbirth torture from security guard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीवर अत्याचार

जिवे मारण्याची धमकी देत दुस:या इयत्तेत शिकणा:या चिमुरडीवर शाळेतील सुरक्षारक्षकानेच अत्याचार केल्याची घटना सायन-कोळीवाडा येथे घडली. ...

काँग्रेसची बहुतेक नावे निश्चित - Marathi News | Definition of most names of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची बहुतेक नावे निश्चित

काँग्रेसच्या वाटय़ातील 174 जागांवरील बहुतेक उमेदवार पक्षाच्या निवड समितीने निश्चित केले अ ...

अल-कायदाची भारतातही शाखा - Marathi News | Al-Qaeda branch in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल-कायदाची भारतातही शाखा

भारतात जिहाद छेडण्यासाठी अल-काईदाने एक नवी शाखा स्थापन केल्याची माहिती अमेरिकी प्रसारमाध्यमे व गुप्तचर सूत्रंनी गुरुवारी येथे दिली. ...

केंद्रीय कर्मचा:यांना 7 टक्के डीए वाढला - Marathi News | Central employees: 7% increase in DA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कर्मचा:यांना 7 टक्के डीए वाढला

केंद्र सरकारने गुरुवारी आपले कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ मंजूर केली. ...

विजयवाडाजवळ उभारणार आंध्र प्रदेशची राजधानी - Marathi News | The Andhra Pradesh capital will be set up near Vijayawada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयवाडाजवळ उभारणार आंध्र प्रदेशची राजधानी

विधानसभेत विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळादरम्यान नायडू यांनी, 1 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने नवी राजधानी विजयवाडाजवळ बनवली जावी असा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. ...

पतीचे क्रौर्य; पत्नीच्या गुप्तांगात अॅसिड ओतले - Marathi News | Husband's cruelty; She poured acid in the wife's genitalia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीचे क्रौर्य; पत्नीच्या गुप्तांगात अॅसिड ओतले

हुंडय़ासाठी एका निर्दयी पतीने पत्नीच्या गुप्तांगात अॅसिड ओतल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात बुधवारी घडली़ ...

जगात सर्वाधिक आत्महत्या भारतात - Marathi News | World's highest suicide in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात सर्वाधिक आत्महत्या भारतात

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दर 40 सेकंदांनी भारतात एक आत्महत्या होत असल्याचे म्हटले आहे. ...

‘अध्यापन हा पेशा नव्हे, तर जीवनमार्ग’ - Marathi News | 'Teaching is not a profession, but life' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अध्यापन हा पेशा नव्हे, तर जीवनमार्ग’

अध्यापन हा पेशा नसून तो एक जीवनमार्ग आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला येथे व्यक्त केले. ...

शाळेत घडय़ाळ घातले म्हणून मनगट कापले - Marathi News | The wrist cut off as a result of a school break | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत घडय़ाळ घातले म्हणून मनगट कापले

तामिळनाडूच्या विरुद्धनगर जिल्हय़ातील थिरुथंगल येथील शाळेत शिकणा:या 16 वर्षाच्या दलित मुलाचे मनगट शाळेतील वैमनस्यापायी कापल्याची घटना येथे घडली. ...