काश्मिरमधून विस्थापित झालेल्या पंडितांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा द्यावी अशी सूचना करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना लिहिले आहे. ...
देशाच्या सरन्यायाधीशपदावरून नुकतेच निवृत्त झालेले न्या.सदाशिवन यांची केरळच्या राज्यपालपदावर नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय परंपरा, संकेत व राजकीय समज यांना बाधक ठरणारा आहे. ...
निकाल प्रलंबित असताना कच्च्या कैद्यांनी त्यांच्या गुन्ह्यासाठी सुनावण्यात येऊ शकणा-या शिक्षेच्या निम्मा काळ शिक्षा तुरूंगात भोगली असल्यास त्यांची तात्काळ मुक्तता करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ झाडावी याकरिता शिवसेनेकडून एक-दोन वेळा नव्हे, तर तीन वेळा फोन आल्यामुळे अखेर शहा यांनी वाकडी वाट करून जाण्याचा निर्णय घेतला. ...
पंतप्रधान म्हटले की सुरक्षेचा भलामोठ्ठा ताफा हा आलाच. ङोड प्लस, ङोड प्लस-प्लस, एनएसजी, स्पेशल टास्ट फोर्स शिवाय अनेक स्तरीय सुरक्षेचे जाळे हे ओघानेच आले. ...