लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयएनएस सुमित्र नौदलात दाखल - Marathi News | INS Sumitra filed in the Navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएनएस सुमित्र नौदलात दाखल

भविष्यात भारतीय नौदल स्वदेशीकरणावर स्थिरस्थावर होणार असून, निरंतर परिश्रमानंतर हे दल ‘बायर नेव्ही’ ते ‘बिल्डर नेव्ही’ अशी कात टाकणार आहे, ...

राज्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे निधन - Marathi News | Former state governor Mohammad Fazal dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याचे माजी राज्यपाल मोहम्मद फजल यांचे निधन

महाराष्ट्र व गोव्याचे माजी राज्यपाल आणि अर्थतज्ज्ञ मोहम्मद फजल यांचे गुरुवारी पहाटे राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. ...

वर्षअखेर जगात लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाईल - Marathi News | More than the world's population by the end of the year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्षअखेर जगात लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाईल

चालू वर्षअखेर जगात मोबाईल फोनची संख्या जगाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त म्हणजे 7.3 अब्ज असेल, असे एका पाहणीत आढळले आहे. ...

सलग पाचव्या दिवशी सोन्याचा भाव घसरला - Marathi News | Gold prices declined for the fifth straight day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग पाचव्या दिवशी सोन्याचा भाव घसरला

सलग पाचव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव मागणीअभावी 9क् रुपयांनी घसरून 27,86क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...

‘मारुती’ची रॉयल्टी ‘सुझुकी’ला रुपयांत - Marathi News | Royalty of 'Maruti' royalty to 'Suzuki' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मारुती’ची रॉयल्टी ‘सुझुकी’ला रुपयांत

विदेशी चलनात चढ-उतार पाहता मारुती सुझुकी इंडिया नवीन मॉडेलवर सुझुकी मोटार कॉर्पला जपानी चलनाऐवजी (येन) भारतीय रुपयात रॉयल्टी देणार आहे. ...

तेजीला ‘ब्रेक’; निफ्टी 8,1क्क् अंकाखाली - Marathi News | Fast 'break'; Nifty under 8,1 digit numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजीला ‘ब्रेक’; निफ्टी 8,1क्क् अंकाखाली

गुंतवणूकदारांनी बांधकाम, धातू, भांडवली सामान, आयटी व बँकिंग शेअरमध्ये नफेखोरी केल्याने आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आपल्या विक्रमी पातळीवरून माघारी आला. ...

कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य - Marathi News | Mallya denies being a loser | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जबुडवे असल्याचा ठपका मल्ल्यांना अमान्य

युनायटेड ब्रिवरीज ग्रुपचे अध्यक्ष आणि किंगफिशर एअरलाईन्सचे प्रमोटर विजय मल्ल्या यांना युनायटेड बँक ऑफ इंडियाने सहेतुक कजर्बुडवे असे जाहीर केलेले आहे. ...

महायुती दुभंगणार नाही ! - Marathi News | Mahayuti will not divide! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती दुभंगणार नाही !

सर्वात जुना सहकारी शिवसेना आणि नव्या मित्र पक्षांमध्ये समझोता आणि जागांचे सम्यक वाटप होणो आवश्यक आहे, असे मत भाजपाचे निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथुर यांनी व्यक्त केले आहे. ...

छोटा शकीलचे साथीदार गजाआड - Marathi News | Chhota Shakeel partner Ghazaad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटा शकीलचे साथीदार गजाआड

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी व गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाच्या अधिका:यांनी डी कंपनीच्या दोन गँगस्टर्सना माहीममधून अटक केली ...