लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वडगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | The existence of Wadgaon lake is in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात

शेख महेमूद तमीज, वाळूज औरंगाबाद मुरूममाफियांमुळे वडगावच्या पाझर तलावाचे अस्तित्व धोक्यात आले ...

सीवूडमध्ये पुन्हा स्लॅब कोसळला - Marathi News | Slab collapses again in Seawood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीवूडमध्ये पुन्हा स्लॅब कोसळला

शहरात जुन्या इमारतीमधील स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी सीवूडमधील नवघरकुल इमारतीतील फ्लॅटमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले ...

आपद्ग्रस्तांना ३० हजार ५०० रूपयांची मदत - Marathi News | 30 thousand 500 rupees for the victims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आपद्ग्रस्तांना ३० हजार ५०० रूपयांची मदत

लातूर : जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माळीण दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी अर्ध्या तासाभरात ३० हजार ५०० रूपयांचा निधी जमा केला असून, ...

जि. प. अध्यक्षाच्या निवडीसाठी २१ सप्टेंबरला विशेष सभा - Marathi News | District Par. Special meeting on September 21 for the selection of the President | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जि. प. अध्यक्षाच्या निवडीसाठी २१ सप्टेंबरला विशेष सभा

औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष, सभापती व उपसभापतींच्या निवडीच्या बैठका अनुक्रमे दि. २१ व दि. १४ सप्टेंबरला घ्याव्यात, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. ...

निवडणुकीच्या कामाला गती - Marathi News | Speed ​​of election work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीच्या कामाला गती

लातूर : राजकीय पक्षांकडून जशी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे, तशी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरू झाली आहे. ...

सातारा-देवळाई न.प.ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट - Marathi News | District Collector Visits Satara-Devlai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा-देवळाई न.प.ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद व तिच्यापुढील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी भेट देऊन अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली. ...

जुन्यात मात्र दारूपार्ट्या - Marathi News | Only the old wine in the old age | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्यात मात्र दारूपार्ट्या

औरंगाबाद : रेल्वेस्थानकाचा मॉडेल रेल्वेस्थानकात समावेश केल्यानंतर पहिल्या टप्प्यात नवीन इमारतीचे काम झाले. ...

मरसांगवीला ‘माळीण’ची भिती - Marathi News | Maresangvi fear of 'Malin' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मरसांगवीला ‘माळीण’ची भिती

एम़ जी़ मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़ ...

महानगरपालिका पुन्हा खडखडाटाच्या दिशेने ! - Marathi News | The municipality again towards the rocky side! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानगरपालिका पुन्हा खडखडाटाच्या दिशेने !

औरंगाबाद : महापालिकेची मागील १९ महिन्यांत बसलेली आर्थिक घडी आता पुन्हा विसकटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...