लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘सापा’विरोधात कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | In the sanctity of the workers' protest against 'SAPA' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सापा’विरोधात कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

गेल्या काही महिन्यांपासून केईएम रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रमुळे येथील कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. ...

महालक्ष्मींच् विद्महे : - Marathi News | Mahalaxmichi Vidyamah: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महालक्ष्मींच् विद्महे :

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे आगमन होते आहे. देवीच्या विविध रूपांची कडक पूजा या काळात केली जाते. सार्वजनिक संस्थांकडूनही देवीची घटस्थापना काटेकोरपणे केली जाते. दुर्गादेवीच्या मोहक ...

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव - Marathi News | Fire Hazards in Sinala underground coal mine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार ...

उमेदवारांसाठी एक खिडकी योजना - Marathi News | One window scheme for the candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारांसाठी एक खिडकी योजना

राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी विनाविलंब परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित मतदारसंघात एक खिडकी सुरू करण्यात येणार आहे. ...

पाच दिवसांत डेंग्यूचे ८८ रुग्ण - Marathi News | Dengue sufferers in five days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच दिवसांत डेंग्यूचे ८८ रुग्ण

राज्यात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येत नागपुरातील खासगी इस्पितळांसह मेयो व मेडिकलमध्ये येत आहेत. ...

‘एनएचएआय’ बांधणार सदरचा उड्डाण पूल - Marathi News | The flight bridge will be constructed by NHAI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनएचएआय’ बांधणार सदरचा उड्डाण पूल

सदरमध्ये रेसिडेन्सी रोडचा प्रस्तावित उड्डाण पूल तयार करण्याचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी (एनएचएआय) करणार आहे. एका महिन्यापूर्वी अ‍ॅथॉरिटीला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून या कामाबाबतचे पत्र ...

हजसाठी आज मुंबईतून पहिली तुकडी रवाना - Marathi News | For the Haj, first batch of commuters leave Mumbai today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजसाठी आज मुंबईतून पहिली तुकडी रवाना

सौदी अरेबियामध्ये पुढील महिन्यामध्ये होत असलेल्या हज यात्रेसाठी मुंबईतून 45क् यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या (रविवारी) रवाना होत आहे. ...

नागपूरच्या पत्रकारितेचा देशाला अभिमान - Marathi News | Nagpur's country's pride of journalism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरच्या पत्रकारितेचा देशाला अभिमान

नागपूरच्या पत्रकारितेचा एक गौरवशाली इतिहास आहे. येथील पत्रकारिता ही नेहमीच परिपक्व राहिलेली असून देशाला नागपूरच्या पत्रकारितेचा अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार ...

दहिसरमध्ये सुनेवर बलात्कार - Marathi News | Sune rape in Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमध्ये सुनेवर बलात्कार

सास:याने सुनेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दहिसरमधील केतकीपाडा येथे घडली़. ...