लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पेसमुळे होप्स - Marathi News | Hopes for Pace | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पेसमुळे होप्स

लढवय्या लिएंडर पेस व त्याचा सहकारी रोहन बोपन्ना यांनी आज, शनिवारी इलिजा बोजोलाक व नेनाद जिमोनजिचचा दुहेरीत निर्णायक सेटर्पयत रंगलेल्या लढतीत पराभव केला ...

सुवर्ण जिंकणारच : मेरी कोमचा विश्वास - Marathi News | Gold Winner: My Com Trust | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्ण जिंकणारच : मेरी कोमचा विश्वास

दक्षिण कोरियातील इंचियोन येथे होणा:या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात कसर सोडणार नाही, ...

स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याचे न्यायसंस्थेत अंगभूत सामथ्र्य - Marathi News | The inherent strength in the jurisdiction of preserving the right to freedom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याचे न्यायसंस्थेत अंगभूत सामथ्र्य

कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले. ...

दोन मोठी सौरवादळे पृथ्वीवर धडकली - Marathi News | Two big solar storms rocked the earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन मोठी सौरवादळे पृथ्वीवर धडकली

सूर्याने या आठवडय़ाच्या सुरुवातीला विद्युतभारीत प्लाङमाच्या दोन महाकाय लहरी आपल्या दिशेने पाठविल्या. ...

गंगामृत करण्याचे आव्हान! - Marathi News | Challenges to Gangadhar! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गंगामृत करण्याचे आव्हान!

गंगा नासविणा:या उद्योगांना कोण वठणीवर आणोल? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला ‘गंगा 2क्क् वर्षात साफ होईल का?’ असा थेट सवाल केला. ...

महाराष्ट्रातल्या नद्यांना प्रदूषणाचे ग्रहण! - Marathi News | Pollution is the river of Maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातल्या नद्यांना प्रदूषणाचे ग्रहण!

गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच महाराष्ट्रातल्या नद्यांचीही स्थिती फारशी काही उत्तम राहिलेली नाही. ...

लाहोर लॉयन्सची डरकाळी - Marathi News | Lahore Lions slam | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लाहोर लॉयन्सची डरकाळी

लाहोर लॉयन्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी व 8 चेंडू राखून पराभव केला आणि चॅम्पियन्स लीग टी-2क् क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीमध्ये विजय मिळविला. ...

आशियाई ज्युनियर टेबल टेनिसमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Ending the challenge of the Asian Junior Table Tennis in India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई ज्युनियर टेबल टेनिसमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात

मुलींच्या ज्युनियर गटात भारतीय संघाला उपांत्यपुर्व फेरीत हार पत्करावी लागल्याने या गटातील यजमान भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. ...

अजितसिंग, अझरुद्दीन यांच्या निवासस्थानांची वीज तोडली - Marathi News | Ajit Singh, Azharuddin's house was damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजितसिंग, अझरुद्दीन यांच्या निवासस्थानांची वीज तोडली

माजी केंद्रीय मंत्री अजितसिंग, माजी खासदार जितेंद्रसिंग, मोहम्मद अझरुद्दीन यांना सरकारी निवासस्थान रिकामे न केल्याचा फटका बसला. ...