लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कपाशीवर ‘पॅराविल्ट’ रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | Influence of paravilt disease on cotton | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कपाशीवर ‘पॅराविल्ट’ रोगाचा प्रादुर्भाव

पश्‍चिम व-हाडात २३ हजार हेक्टरवरील पीक धोक्यात. ...

‘तो’ डॉक्टर दोषी - Marathi News | 'Then' doctor convicted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तो’ डॉक्टर दोषी

मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य करणारा डॉक्टर सोमवारपासून बेपत्ता असलातरी या प्रकरणात तो दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. उद्या बुधवारी हा अहवाल ...

भाडेकरूची माहिती न देणे महागात पडले - Marathi News | It did not have to give the details of the tenant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाडेकरूची माहिती न देणे महागात पडले

औरंगाबाद : आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची संबंधित पोलीस ठाण्यात माहिती न देणे फुलंब्रीच्या तीन घरमालकांना चांगलेच महागात पडले. ...

कामठीत समेट - दक्षिणचे बंड कायम - Marathi News | Kamtirtha Samat - The rebel of the South continued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीत समेट - दक्षिणचे बंड कायम

आजचा दिवस राजकारणात मोठी उलथापालथ करणारा राहीला. कामठीत काँग्रेस नेते सुरेश भोयर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना समर्थन दिले. तर बसपाचे उमेदवार ...

वादळी वाऱ्यामुळे भुईबावड्यात नुकसान - Marathi News | Gale wind damage due to storm surge | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वादळी वाऱ्यामुळे भुईबावड्यात नुकसान

रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खोळंबली ...

वर्षभरात १४ हजार ४६४ दात्यांचे घाटीसाठी रक्तदान - Marathi News | Blood donation for the valley of 14 thousand 464 donors during the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरात १४ हजार ४६४ दात्यांचे घाटीसाठी रक्तदान

औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते. ...

मनधरणीचा आज शेवटचा दिवस - Marathi News | Today is the last day of the discussion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनधरणीचा आज शेवटचा दिवस

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा १ आॅक्टोबर शेवटचा दिवस आहे़ ...

बेशुद्धावस्थेतच घेतली पत्नीची तलाकनाम्यावर सही - Marathi News | Unconditional right at the wife's divorcee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेशुद्धावस्थेतच घेतली पत्नीची तलाकनाम्यावर सही

खसमगाव येथील प्रकार, दुसरी मुलगी झाल्याने पतीची नाराजी. ...

निवडणुकीसाठी तत्पर रहा - Marathi News | Look forward to the elections | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवडणुकीसाठी तत्पर रहा

कमल श्रीवास्तव : जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन ...