लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खडसेंचा अहंकार आडवा आला! - Marathi News | Khadasen ego came thru! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंचा अहंकार आडवा आला!

द्रोपदीच्या वस्त्रहरणामुळे महाभारत घडले होते. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी भाजपात आणलेल्या संजय सावकारे यांना भुसावळची जागा सोडण्यास शिवसेनेने नकार दिला. ...

ठेकेदारांची कुंडली काढणार - Marathi News | The contractor will release the horoscope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठेकेदारांची कुंडली काढणार

ई-निविदेतील भ्रष्टाचार उजेडात आल्यानंतर झोप उडालेल्या पालिकेने अशा गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी पावले उचलली आहेत़ ...

कुपोषित भागांत तज्ज्ञ डॉक्टर नेमा - Marathi News | Malnutrition specialist Dr. Nema | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपोषित भागांत तज्ज्ञ डॉक्टर नेमा

मेळघाटसह इतर कुपोषण प्रभावित भागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़ ...

कबड्डीत भारताचा दम - Marathi News | Kabaddi in India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डीत भारताचा दम

अफलातून खेळामुळे भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराणचा 27-25 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत सलग सातव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ...

सुवर्णपदक आईवडील व सरांना अर्पण : किशोरी शिंदे - Marathi News | Offering gold medal to parents and heads: Kishori Shinde | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक आईवडील व सरांना अर्पण : किशोरी शिंदे

‘आशियाई कबड्डी स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक वडील दिलीप शिंदे, आई विजया, आमचे सर राजेंद्र ढमढेरे यांना अर्पण करते. माङया 11 वर्षाच्या तपश्चर्यचे फळ मला मिळाले,’ ...

सांघिक कामगिरीनेच सुवर्ण : श्रीजेश - Marathi News | Gold by team performance: Sreejesh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सांघिक कामगिरीनेच सुवर्ण : श्रीजेश

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुवर्ण मिळाले ते केवळ सांघिक कामगिरीमुळेच, अशी प्रतिक्रिया भारताच्या विजयात ‘हिरो’ ठरलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केली. ...

चेन्नईसमोर कोलकाताचे आव्हान - Marathi News | Kolkata challenge before Chennai | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चेन्नईसमोर कोलकाताचे आव्हान

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ शनिवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे. ...

राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र - Marathi News | The 'October hit' in the state is intense | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र

तापमानात आज पुन्हा वाढ झाल्याने राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्याचे तापमान आज 38 अंशांच्या घरात पोहोचले. ...

पारंपरिक अभ्यासक्रम विद्याथ्र्याच्या पसंतीस - Marathi News | Preferred School of Traditional Curriculum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारंपरिक अभ्यासक्रम विद्याथ्र्याच्या पसंतीस

चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्यामुळे केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच प्रवेश घेणारे विद्यार्थी आता पारंपरिक अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे. ...