मुंबईत दिंडोशी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने रिंगणात उतरविलेले मोहित कुंभोज हे आगामी विधानसभा निवडणूक लढविणा:या 4,117 उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. ...
एचआयव्ही विषाणूच्या उद्भवानंतर सुमारे 3क् वर्षानंतर प्रथमच त्याच्या उगमस्थानाचा शोध लागल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आतार्पयत जगभरातील सुमारे 75 दशलक्ष नागरिकांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. ...
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री, खासदार व काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव दिग्विजयसिंह यांची प्रकट मुलाखत सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. ...
जयललिता यांनी मानसपुत्र व्ही एन सुधाकरन याला आता दूर केले असले, तरीही त्याच्या राजेशाही विवाहाची सर्व तयारी जयललिता यांनीच केली होती व त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले होते, ...
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या बौद्ध बांधवांचा निळा महासागर शुक्रवारी दीक्षाभूमीवर उसळला होता. विशाल, उचंबळणारा, गजर्णारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता, ...