"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
तीर्थक्षेत्र जेजुरी येथील जगप्रसिद्ध मर्दानी दसरा सोहळ्याला आज सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला. ...
मागील तीन महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या खारघर पोलीस ठाण्याचे शुक्रवारी पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
दस:याच्या शुभमुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने शुक्रवारी पनवेल व उरण मतदारसंघातील मतदारांकरिता जाहीरनामा प्रकाशित केला. प ...
निवडणुका शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ...
राज्यातील पुरोगामी, डाव्या व रिपब्लिकन चळवळीत पक्ष व संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीला ‘समिती’ असे नाव आहे. ...
शिवसेना, राष्ट्रवादीने दुबळे उमेदवार रिंगणात उतरविल्याने घाटकोपर पूर्व या मराठी-दलित मतांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपा-काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये खरी लढत होईल. ...
मुंबई शहरातील 1क् विधानसभा मतदारसंघात 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान झालेल्या मतदार नोंदणीत 3क् हजार 239 मतदारांची भर पडली आहे. ...
प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे, असे म्हटले जात़े परंतु आता राजकारणातही सर्व काही क्षम्य असल्याचे बोलण्याची वेळ आली आह़े ...
राजकारणात अनुभवागणिक वरचे पद मिळविण्याची प्रत्येक नेत्याची इच्छा असते, त्याच न्यायाने प्राधिकरण, महामंडळावर कार्यरत असलेल्या सहा पदाधिका:यांना आता आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी विद्यार्थी संस्थेच्या आमुलाग्र कायापालटासाठी सरसावले आहेत. ...