लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दारूच्या बाटल्यांवर ब्रेड-बिस्कीटची सोय - Marathi News | Bread-biscuit facility on alcohol bottles | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दारूच्या बाटल्यांवर ब्रेड-बिस्कीटची सोय

दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही. ...

खेळत असलेल्या बालकाचे अपहरण - Marathi News | Child Abduction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खेळत असलेल्या बालकाचे अपहरण

घरासमोर खेळत असलेल्या १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण मंगळवारच्या दुपारी २ वाजतादरम्यान करण्यात आले. किशोर ऊर्फ किरण गणेश राऊत (१२) रा. धामनेवाडा असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. ...

अंजोऱ्याच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित - Marathi News | In the Gram Sabha of Anjora, passed the resolution of drunkenness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंजोऱ्याच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित

आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे. ...

बाघ कालव्याच्या जमिनीची विल्हेवाट? - Marathi News | Tiger Canal Land Disposal? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाघ कालव्याच्या जमिनीची विल्हेवाट?

तालुक्यातील बाघ व्यवस्थापन विभागाच्या अभियंत्यांच्या मध्यस्तीने बाघ कालव्यातील जमिनीवर खाजगी अतिक्रमणाला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेला बंद ...

यंदाची धान खरेदी वांद्यात! - Marathi News | Purchase of this year's rice! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :यंदाची धान खरेदी वांद्यात!

धानाचे कोठार असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी शासनाच्या हमीभावानुसार होणारी धान खरेदी वांद्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या ...

खडकीला रसायनाच्या टँकरचा स्फोट; तीन ट्रक खाक - Marathi News | Chemical tanker explosion in Khadki; Three Truck Khak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकीला रसायनाच्या टँकरचा स्फोट; तीन ट्रक खाक

रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात होऊन मेथेनॉल रसायनाने भरलेला टँकरमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन ट्रक जळून खाक झाले, ...

बारामती शहरातील एकाचा डेंग्युमुळे मृत्यू - Marathi News | One in Baramati city dies due to dengue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहरातील एकाचा डेंग्युमुळे मृत्यू

बारामती शहरातील एकाचा डेंग्यूमुळे शनिवारी (दि. 1) मृत्यू झाला. पुणो शहरातील खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. ...

आत्महत्येनंतर यवतमध्ये जाळपोळ - Marathi News | Burns in the Yavat After Suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आत्महत्येनंतर यवतमध्ये जाळपोळ

यवत येथील पॉली हाऊसमध्ये काम करणा:या कर्मचा:याने तेथील व्यवस्थापक व सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

‘बारामती क्लब’ अंधारात - Marathi News | 'Baramati Club' in the dark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बारामती क्लब’ अंधारात

अनेक बडी मंडळी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेल्या ‘बारामती क्लब’ चा वीजपुरवठा 24 लाख 66 हजार रूपये थकबाकी असल्याने आज खंडीत करण्यात आला. ...