लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

श्रीमंत गायकवाड ठरले वेगवान जलतरणपटू - Marathi News | The swift swimmer was the rich gaikwad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्रीमंत गायकवाड ठरले वेगवान जलतरणपटू

खुल्या जलतरण स्पर्धेत मिळविले यश ...

२४० वाहनांवर कारवाई - Marathi News | Action on 240 vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :२४० वाहनांवर कारवाई

वाहतूक शाखा : दोन दिवस विशेष मोहीम राबवून २५ हजारांचा दंड वसूल ...

स्नॅपडीलच्या वैतागलेल्या ग्राहकाला हिंदुस्थान युनीलिव्हरकडून मोबाईल भेट - Marathi News | Mobile visit from Hindustan Unilever for Snapdeal's customer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्नॅपडीलच्या वैतागलेल्या ग्राहकाला हिंदुस्थान युनीलिव्हरकडून मोबाईल भेट

मोबाईलच्या जागी व्हिम बार मिळालेल्या स्नॅपडीलच्या नाराज ग्राहकाला हिंदुस्थान युनीलीव्हरने खरा मोबाईल फोन फुकट देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...

फडणवीस सक्षम मुख्यमंत्री नाहीत - नारायण राणे - Marathi News | Fadnavis is not a capable chief minister - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सक्षम मुख्यमंत्री नाहीत - नारायण राणे

मुख्यमंत्रीपद सांभाळण्यासाठी लागणारे चातुर्य, अनुभव देवेंद्र फडणवीसांकडे नाही असे सांगत ते सक्षम मुख्यमंत्री नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली. ...

दिल्ली विधानसभा बरखास्त - Marathi News | Dismissal of Delhi Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा बरखास्त

दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याची उपराज्यपालांच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. ...

भारतविरोधासाठी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आधार - अमेरिका - Marathi News | Terrorists base for Pakistan against India - US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतविरोधासाठी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आधार - अमेरिका

पाकिस्तान भारताच्या सशस्त्र सैन्याविरोधात लढा देण्यासाठी दहशतवाद्यांचा आधार घेत असल्याचा अहवाल अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाने दिला आहे. ...

शिवसेनेचे भाजपाला अल्टिमेटम ? - Marathi News | Shiv Sena BJP Ultimatum? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे भाजपाला अल्टिमेटम ?

शिवसेनेच्या मंत्र्यांचा ७ किंवा ८ नोव्हेंबरला शपथविधी घ्या अन्यथा ९ नऊ नोव्हेंबरला विरोधी पक्ष नेता जाहीर करु असे अल्टिमेटम शिवसेनेने भाजपाला दिल्याचे वृत्त आहे. ...

दहीहंडीवरील निर्बंधावर सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही - Marathi News | Supreme Court does not have any relief on Dahi Handi restriction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडीवरील निर्बंधावर सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा नाही

दहीहंडीवर मुंबई हायकोर्टाने घातलेल्या निर्बंधांना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने निरर्थक ठरवत निकाली काढली आहे. ...

विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध - मुदगल समिती - Marathi News | World Cup winning teammates - Mudgal committee | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध - मुदगल समिती

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकींशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. ...