राज्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. ...
तमिळनाडू राज्यात आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ६९ टक्के झाली. गेली २६ वर्षे तेथील समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मग महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर आक्षेप कसा? आरक्षणाबाबत तमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का? अशी विचारणा खासदार संभाजीराजे ...
संभाजीनगर स्टॅन्डजवळील विजयनगर येथे तरुणावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांना अटक केली. आतापर्यंत सातजणांना अटक झाली. उदय रामचंद्र मुळीक (वय ४३), अनिल बाबूराव जाधव (३२), रवी अशोक जरग (३१), धीरज सुरेश सूर्यवं ...
गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाझिटिव्ह रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी येत असली तरी मृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे. ...
सीपीआर समोरील न्यायालयाची जुनी इमारत कोवीड सेंटरसाठी देण्यास राज्य शासनाने स्पष्ट नकार दिला. कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती संतप्त झाली असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या प्रतिमेचे उद्या, बुधवारी पंचगंगा नदीत विसर्जन करणार या घटनेचा निषेध करणा ...
ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय ८७, रा. रूईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. इंग्लंडमधील क्लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगर भाजपतर्फे सेवा सप्ताह उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. ...