लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या मुलाखतीच्या पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या प्राचार्य, प्राध्यापकांची तयारी वेगाने सुरू आहे. ... ...
कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत. ...
लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे. ...
कोरोनामुळे पुण्यात होणारी गोलमेज परिषद रद्द करावी लागली होती. मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रावजी मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. ...
जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ह ...
गेल्या अडीच महिन्यांमध्ये मास्क, हँडग्लोव्हज नसणारे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे, सातनंतर दुकाने सुरू ठेवणारे अशा १७ हजार ५७८ लोकांकडून ३१ लाख ७८२ इतका दंड वसूल केला आहे. ...