लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करा - Marathi News | Quickly distribute bondali and crop insurance in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करा

तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल निकम यांना दिले. ...

घोसला येथील गुराख्यावर बिबट्याचा हल्ला - Marathi News | Leopard attack in Ghusa village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घोसला येथील गुराख्यावर बिबट्याचा हल्ला

रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जळगाव जि.प.समोर रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the Gram Panchayat employees' Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जळगाव जि.प.समोर रास्ता रोको

ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या (आयटक) जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. याचवेळी जि.प.जवळील चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

विजेच्या धक्क्याने मोहाडीच्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of Mohanadi youth by electric shock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजेच्या धक्क्याने मोहाडीच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव- तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर असलेल्या वीज तारांचा धक्का लागून शांताराम प्यारेलाल मोरे (वय-३२, रा़ मोहाडी) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ ...

श्री सेवक चळवळीकडून समाज परिवर्तनाचे काम - Marathi News | Work of social innovation from Shri Sevak Movement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :श्री सेवक चळवळीकडून समाज परिवर्तनाचे काम

जिल्हाधिकारी निंबाळकर : जामनेरला प्रवेशद्वाराचे लोकार्पण ...

कळमसरे शिवारात माणसांवर हल्ला करणारा कोल्हा मृतावस्थेत आढळला - Marathi News | Kolla, who attacked people at Kalmsare Shivar, was found dead | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कळमसरे शिवारात माणसांवर हल्ला करणारा कोल्हा मृतावस्थेत आढळला

कोल्ह्याने पाच जणांवर केला होता हल्ला ...

बोरअजंटी येथे वनदावे मंजूर करू नयेत - Marathi News | Do not approve a bargain at Borjenti | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोरअजंटी येथे वनदावे मंजूर करू नयेत

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे ...

विद्यार्थ्यांनी तयार केले स्वयंअध्ययनासाठी गणित साहित्य - Marathi News | Students created mathematical literature for self learning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्यांनी तयार केले स्वयंअध्ययनासाठी गणित साहित्य

अमळनेर येथील साने गुरुजी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम ...

जवखेडेसीम येथील चिरेबंदी विहिरीची साफसफाई - Marathi News | Cleanliness of the Jigakadecim cave shrine | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जवखेडेसीम येथील चिरेबंदी विहिरीची साफसफाई

ग्रामस्थांनी केले तरुणांचे कौतुक ...