जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सह.पतपेढी (ग.स.पतपेढी,जळगाव) या संस्थेने ५४ पदे भरण्या संदर्भात केलेली प्रक्रीया बेकायदेशीर आहे. या नोकर भरती व गैरकारभाराबाबत. जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील व सरचिटणीस योगेश जगन्नाथ सनेर य ...
वडिलांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांविरुद्ध एक वर्षानंतर मुलाच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ...
कुटुंब आमडदे, ता.भडगाव येथे कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असताना मयुर सुनील भंगाळे (वय २४, रा.सरसस्वती नगर, मुळ रा. कानळदा) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला बेडशीड बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी साडे चार वाजता सरस्वती नगरात उघ ...
शौचास जात असताना जबरदस्तीने शेतात नेऊन चिनावल, ता.रावेर येथील एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी यशवंत सुरेश इंगळे (रा.चिनावल, ता.रावेर) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल ...
राज्य महिला आयोग आणि बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. महिला सबलीकरण करण्यातूनच देशाचा विकास शक्य असल्याचे मान्यवरांनी या चर्चासत्रात सांगितले. ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील इच्छापूर निमखेडी येथील ज्ञानपूर्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रम घेण्यात आला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. प्राकृतावर मात कर ...
फैजपूर पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली. ...