लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे - Marathi News | To the dictatorship of the country | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला.  ...

सोयगाव येथे दुष्काळीस्थितीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत - Marathi News | Due to famine due to fisheries problem in Soygaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोयगाव येथे दुष्काळीस्थितीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीत

केवळ पाण्यावर अवलंबून असलेला मत्स्यव्यवसाय सलग दुसºया वर्षी संकटात सापडल्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाºया अनेक कुटुंबासमोर पोट कसं भरायचं हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे ...

म्हसवे येथे घरात घुसून तरुणीचा विनयभंग - Marathi News | Mhaseve enters the house, molested woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म्हसवे येथे घरात घुसून तरुणीचा विनयभंग

म्हसवे येथे २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

यावल रस्त्यावर झाडावर दुचाकी आदळून दोघे ठार - Marathi News | On the street, a two-wheeler collapsed on a tree and killed two | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल रस्त्यावर झाडावर दुचाकी आदळून दोघे ठार

यावल रस्त्यावर विरवाडे फाट्याजवळील झाडाला दुचाकी धडकल्याने त्यावरील स्वार तिघे गंभीर जखमी झाले. ...

पत्नी देवपुजा अन् पती प्राणायाम करीत असताना जळगावात झाली चोरी - Marathi News | Wife Devpuja and husband Pranayama doing stealing during Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नी देवपुजा अन् पती प्राणायाम करीत असताना जळगावात झाली चोरी

उघड्या घरातून ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी अयोध्यानगरात घडली. ...

संशोधन : पाच पटीची गुणवत्ता व सुरक्षित असलेल्याबॅटरीचा लावला शोध - Marathi News | Research: A five-fold quality and safe battery invented | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संशोधन : पाच पटीची गुणवत्ता व सुरक्षित असलेल्याबॅटरीचा लावला शोध

पिंपळनेरचा गौरव युरोच्या पुरस्कारांने सन्मानित ...

शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...! - Marathi News | after hundred years shakuntala express stop her service | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...!

आशियात विशेष करुन भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली... त्याची आठवण आज दीडशे वर्षानंतरही अनेक वर्षे ताजी आहे... नव्हे ती भारतीय रेल्वे मंडळाने जपली आहे. ...

वरणगाव येथे वीटभट्टीचालकाची निर्घृण हत्या - Marathi News |  Brutal killing of Vitbattichalkar in Varangaaga | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगाव येथे वीटभट्टीचालकाची निर्घृण हत्या

वरणगाव शहरात वीट व्यावसायिक सुनील ओंकार चौधरी (वय ५२, रा.शिवाजी नगर) यांची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साईनगरच्या शेवटी घडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. ...

बचत गटाचा ठेका रद्द केल्याने जळगाव जिल्हा परिषदेत वाद - Marathi News | Arguments in the Jalgaon District Council canceled the contract of savings group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बचत गटाचा ठेका रद्द केल्याने जळगाव जिल्हा परिषदेत वाद

जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी मारहाण केल्याची तक्रार कादीर तडवी यांनी केली आहे. ...