आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम व संघर्षाला तोंड देण्याची इच्छा दाखवली तर ते त्यांच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा.दीपक पाटील यांनी बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वार ...
नेहरु नगरात अनेक दिवसापासून बंद असलेल्या तीन घरांचे कुलुप तोडून चोरट्यांनी धुडगूस घातल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश पाटील यांच्यासह जिजाबराव रामकृष्ण पाटील व प्रकाश किसन सोनवणे यांच्याकडे घरफोडी झाली आहे. कोणाच् ...
लग्नासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करुन चुलत भावासोबत दुचाकीने घरी जात असताना समोरुन येणाºया दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भूषण विठ्ठल सोनवणे (२२, रा.देवगाव, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ रवींद्र भागवत सोनवणे (२७) हा गंभीर जखमी ...