लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोमतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वाजत गाजत काढली अंत्ययात्रा - Marathi News | The funeral was held to unload the debt | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोमतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वाजत गाजत काढली अंत्ययात्रा

शेती करत असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोमातेने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून वाजत गाजत गोमातेची अंत्ययात्रा तिच्याच बैल पुत्रांच्या खांद्यावर काढून सुकडी वाटून तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न तालुक्यतील शिरूड येथील आनंदराव पाटील या शेतकऱ्याने क ...

जामनेरला वर-वधू परिचय मेळाव्यात ७०० उपवरांची हजेरी - Marathi News | Attendance of 4 brides to meet bride-to-be acquaintance with Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला वर-वधू परिचय मेळाव्यात ७०० उपवरांची हजेरी

सकल मराठा समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला तालुक्यातील सुमारे ७०० वर-वधूंनी हजेरी लावली. ...

साहित्य हे मन स्वच्छ करण्याचे साधन  : कवी ना.धों.महानोर - Marathi News | Literature This is a means of purifying the mind: poet Na | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साहित्य हे मन स्वच्छ करण्याचे साधन  : कवी ना.धों.महानोर

साहित्य हे माणसाचे जीवन घडवते. ते जीवन जगण्याला लायक बनवते. तुटलेल्या माणसाला उभे करण्याची ताकद साहित्य व कवितेमध्ये असते. ...

सायगाव येथे ‘महाराष्ट्र केसरी’ रौप्यपदक विजेता सोपान माळी यांचा सत्कार - Marathi News | Saopan Mali, the winner of the 'Maharashtra Kesari' silver medal at Saigao | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सायगाव येथे ‘महाराष्ट्र केसरी’ रौप्यपदक विजेता सोपान माळी यांचा सत्कार

पुणे येथे झालेल्या महाराष्टÑ केसरी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता मल्ल तथा खेडी, ता.चाळीसगाव येथील रहिवासी सोपान माळी यांचा सायगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

धावेल, पावेल कधी हे आघाडी सरकार? - Marathi News | When will this alliance go to government? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावेल, पावेल कधी हे आघाडी सरकार?

महाविकास आघाडी सरकारला दोन महिने होत आले तरी हे सरकार अद्याप बाल्यावस्थेत दिसून येत आहे. स्थगिती, चौकशी याच्या पलिकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांविषयी सरकार गांभीर्याने काम करीत आहे, असे दिसत नाही. कर्जमाफीचा विषय त्याच श्रेणीत आहे. ...

चोपडा येथे म.गांधी शिक्षण मंडळातर्फे एकत्रित कलाविष्कार - Marathi News | Unified Artist at Chopda by M. Gandhi Education Board | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे म.गांधी शिक्षण मंडळातर्फे एकत्रित कलाविष्कार

म. गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत संस्थेंतर्गत विविध विभागांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर कला महोत्सव या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम एकाच व्यासपीठावर सादर केले. ...

अमळनेरला एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात - Marathi News | Amalner celebrates NT Mundada Global School's conclave | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरला एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

एन.टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये ‘सिंफनी २०२०’ स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्याचा आविष्कार करत देशभक्ती, महिला अत्याचारावर तसेच वंचित घटकांच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. ...

पारोळा येथे एनइएस विद्यालयात कला महोत्सव उत्साहात - Marathi News | At the NES School of Art Festival in Parola in enthusiasm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे एनइएस विद्यालयात कला महोत्सव उत्साहात

एनइएस गर्ल्स विद्यालयात कला महोत्सवाला सुरुवात झाली. ...

अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश - Marathi News | A message of patriotism and awareness through affection for Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश

अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. ...