लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार? - Marathi News | Iran India Oil Deal: Iran offers to sell oil to India, but it is more expensive than Brent crude; Will Modi make the deal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार?

Iran India Oil Deal: इराणकडून भारताला महागड्या दरात तेल विक्रीची ऑफर. अमेरिकेची निर्बंधातून ३० दिवसांची सवलत, पण ब्रेंट क्रूडपेक्षा इराणचे तेल महाग. वाचा पेमेंट अटी आणि इंधन संकटाचा अहवाल. ...

जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातात पेरणार स्फोटके; इराणने दिला अमेरिका-इस्रायलला इशारा - Marathi News | iran warns america israel over land attack will plant explosives in Gulf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जमिनीवरून हल्ला झाल्यास आखातात पेरणार स्फोटके; इराणने दिला अमेरिका-इस्रायलला इशारा

अमेरिका त्यांच्या मरीन दलाला इराणच्या भूमीवर तैनात करण्याची वृत्ते येत असल्याने इराणने हा इशारा दिला आहे. ...

"हीच ती वेळ, इराणला संपवा!" नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार - Marathi News | "This is the time, finish Iran!" Netanyahu's phone call changed world history; The thrill of Operation 'Epic Fury' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हीच ती वेळ, इराणला संपवा!" नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या एका गुप्त फोन कॉलने या युद्धाची दिशा ठरवली होती. ...

देव तारी त्याला कोण मारी! ३३० फूट दूर फेकली गेली, सीट बेल्ट...; अटेंडंटसोबत घडला 'चमत्कार' - Marathi News | flight attendant falls 330 feet from air canada plane despite wearing seat belt after crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! ३३० फूट दूर फेकली गेली, सीट बेल्ट...; अटेंडंटसोबत घडला 'चमत्कार'

न्यूयॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळावर रविवारी मध्यरात्री झालेल्या विमान अपघातात एक अशी घटना घडली आहे, जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ...

अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिफायनरीमध्ये महाभयंकर स्फोट! टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्रात आग, धुराचे लोट; शहरात आणीबाणीचा इशारा - Marathi News | Port Arthur Oil Refinery Fire News: Massive explosion at America's largest refinery! Fire, smoke billow at Valero fuel station in Texas; Emergency alert in the city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या सर्वात मोठ्या रिफायनरीमध्ये महाभयंकर स्फोट! टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्रात आग, धुराचे लोट; शहरात आणीबाणीचा इशारा

Valero Refinery Explosion Texas Marathi : टेक्सासमधील वलेरो एनर्जी रिफायनरीमध्ये भीषण स्फोट. ३.८० लाख बॅरल क्षमतेच्या केंद्रात आग लागल्याने इंधन संकट गडद. पोर्ट आर्थरमध्ये आणीबाणी जाहीर. वाचा सविस्तर बातमी. ...

कोलंबिया लष्करी विमान अपघात; ६६ जवानांचा मृत्यू, २१ जण अजूनही बेपत्ता! भीषण अपघाताचा Video - Marathi News | Colombia military plane crash; 66 soldiers dead, 21 still missing! Video of the horrific accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोलंबिया लष्करी विमान अपघात; ६६ जवानांचा मृत्यू, २१ जण अजूनही बेपत्ता! भीषण अपघाताचा Video

संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील एकूण १२५ प्रवाशांपैकी ६६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

"तू म्हणालास, हे करूया म्हणून..."; ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्र्यांच्या डोक्यावर फोडले इराण युद्धाचे खापर - Marathi News | Donald Trump Iran War U Turn Defense Secretary Hegseth Singled Out as Proponent of War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तू म्हणालास, हे करूया म्हणून..."; ट्रम्प यांनी थेट संरक्षण मंत्र्यांच्या डोक्यावर फोडले इराण युद्धाचे खापर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धाच्या ठिणगीचे खापर आता थेट संरक्षण मंत्र्यांवर फोडले आहे. ...

इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा - Marathi News | Israel will fall apart in the era of Iran-Lebanon! Netanyahu's big announcement after talks with Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-लेबनॉनचा काळ बनून इस्रायल तुटून पडणार! ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंची मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकच आक्रमक झाले आहेत. ...

'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू' - Marathi News | Kim Jong Un Challenge Donald Trump: 'No compromise on nuclear weapons now!' Kim Jong Un's direct warning to Trump administration; South Korea designated as 'biggest enemy' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अण्वस्त्रांवर आता कोणतीही तडजोड नाही!' किम जोंग उन यांचा ट्रम्प प्रशासनाला थेट इशारा; दक्षिण कोरियाला ठरवले 'सर्वात मोठा शत्रू'

Kim Jong Un Challenge Donald Trump: किम जोंग उन यांनी अण्वस्त्र धोरण केले अधिक कडक. दक्षिण कोरियाला 'सर्वात मोठा शत्रू' घोषित करून लष्करी बजेटमध्ये १५.८% वाढ. ट्रम्प प्रशासनाला दिले थेट आव्हान. वाचा सविस्तर बातमी. ...