लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेजारी धर्म निभावणार! भारताच्या विरोधात बांगलादेशची भूमी वापरली जाणार नाही; उच्चायुक्तांनी दिला शब्द - Marathi News | "Bangladesh will never act against India's security interests": High Commissioner Riaz Hamidullah assures New Delhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेजारी धर्म निभावणार! भारताच्या विरोधात बांगलादेशची भूमी वापरली जाणार नाही; उच्चायुक्तांनी दिला शब्द

भारत-बांगलादेश संबंधांमध्ये नवा अध्याय! ५६ व्या स्वातंत्र्यदिनी बांगलादेशने भारताला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान तारीख रहमान यांच्या नेतृत्वात दोन्ही देश मैत्रीचा नवा हात पुढे करत आहेत. ...

रॅपर ते राजकारणी : बालेन नेपाळचे ४७ वे पंतप्रधान - Marathi News | rapper to politician balen shah is the 47th Prime Minister of Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रॅपर ते राजकारणी : बालेन नेपाळचे ४७ वे पंतप्रधान

बालेन हे नेपाळमधील सर्वांत तरुण लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते आणि पंतप्रधानपद भूषवणारे मधेस प्रदेशातील पहिले व्यक्ती आहेत.  ...

इस्रायल-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? राजनैतिक अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास 'धुलाई' करण्याचा इशारा - Marathi News | "We are not Qatar, will retaliate firmly": Pakistan warns Israel after strikes near Tehran Embassy. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? राजनैतिक अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास 'धुलाई' करण्याचा इशारा

इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानची उडी! तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामाबादने इस्रायलला 'धुलाई' करण्याची धमकी दिली आहे. ...

आता प्लास्टिकही पोळणार! इराण युद्धामुळे बादल्या, डबे ते औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार; कोणत्या वस्तू महागणार? - Marathi News | Plastic Price Hike 2026 : Now even plastic will burn! Due to the Iran war, the prices of buckets, cans and medicines will increase significantly; which items will become more expensive? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता प्लास्टिकही पोळणार! इराण युद्धामुळे बादल्या, डबे ते औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार; कोणत्या वस्तू महागणार?

Plastic Price Hike 2026 : इराण-अमेरिका युद्धामुळे प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ. बादल्या, डबे, पाण्याच्या बाटल्या आणि औषधे महागणार. IOCL कडून पॉलिमर दरात वाढ. वाचा सविस्तर परिणाम. ...

बालेन शाह पंतप्रधान होताच अ‍ॅक्शन मोडमध्ये! माजी PM केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्र्यांना अटक - Marathi News | Nepal News: Balen Shah in action mode as soon as he became Prime Minister! Former PM KP Sharma Oli and former Home Minister arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बालेन शाह पंतप्रधान होताच अ‍ॅक्शन मोडमध्ये! माजी PM केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्र्यांना अटक

KP Sharma Oli Arrested Nepal Marathi : नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच मोठी खळबळ उडाली आहे. नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी शपथ घेताच माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या ...

इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले, थँक यू इंडिया; भारतीय देणग्या विसरणार नाही - Marathi News | iran wrote thank you india on missiles fired at Israel indian children donations will never be forgotten | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले, थँक यू इंडिया; भारतीय देणग्या विसरणार नाही

इराणने इस्रायलवर ८३ वा क्षेपणास्त्र हल्ला केला. यावेळी, क्षेपणास्त्रांवर थँक यू इंडिया असे लिहिले होते. ...

बदला घेणार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर मोठा हल्ला; युरेनियम प्रक्रिया युनिटला केले टार्गेट - Marathi News | US Isreal Iran War: Major attack on Iran nuclear power plant; Uranium processing unit targeted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बदला घेणार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर मोठा हल्ला; युरेनियम प्रक्रिया युनिटला केले टार्गेट

येलोकेक हे युरेनियम खनिजातून काढलेल्या युरेनियमचे प्राथमिक सुरुवातीचं रूप आहे. ही एक पिवळी पावडर आहे. हा अणुइंधन उत्पादनाचा पहिला टप्पा आहे ...

ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली? - Marathi News | US Isreal Iran War: The one mistake that cost America 11 wars; did Donald Trump make the same mistake again? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली?

जर या ११ प्रकरणांमध्ये काँग्रेसची परवानगी घेतली असती तर काही युद्धांना मंजुरी मिळाली असती, काही युद्धे पुढे ढकलली गेली असती किंवा अटी लावल्या असत्या आणि काही युद्धे कदाचित सुरूच झाली नसती. ...

इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट - Marathi News | Will Donald Trump launch a new planing in Iran? Republican MP Nancy Mace of South Carolina walked out of a House Armed Services Committee briefing on the Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट

व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता. ...