लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
'हॉट' लुआनाला ऑलिम्पिकमधून पाठवलं घरी! संतापानं घेतला जलतरण संन्यास!  - Marathi News | Luana Alonso was sent home from the Olympics! Anger took swimming retreat!  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'हॉट' लुआनाला ऑलिम्पिकमधून पाठवलं घरी! संतापानं घेतला जलतरण संन्यास! 

Luana Alonso : नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक घटना गाजल्या. काही वाद झाले, काही किस्से घडलेत, तर इतरही काही अनोख्या गोष्टी हळूहळू उजेडात येताहेत.  ...

"शेख हसिना यांना परत आणा, त्यांच्यावर खटला चालवा’’, बांगलादेशमधील आंदोलकांची मागणी  - Marathi News | "Bring back Sheikh Hasina, prosecute her," protestors in Bangladesh demand  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शेख हसिना यांना परत आणा, त्यांच्यावर खटला चालवा’’, बांगलादेशमधील आंदोलकांची मागणी 

Bangladesh News: बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात तीव्र आंदोलनानंतर सत्तांतर झाले होते. तसेच शेख हसिना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पडल्या होत्या. त्यांतर मोहम्मद युनूस यांना देशाचं नेतृत्व स्वीकारलं आहे. ...

चाकांची बॅग आणाल, तर २३,००० रुपये दंड ! - Marathi News | If you bring a wheeled bag, you will be fined 23,000 rupees! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चाकांची बॅग आणाल, तर २३,००० रुपये दंड !

तुम्ही कुठल्याही प्रवासाला जा, मग तो विमान प्रवास असो, ट्रेनचा असो किंवा बसचा, जवळपास प्रत्येकाकडे एक कॉमन गोष्ट दिसते, ती म्हणजे चाकांच्या बॅगा. ...

Donald Trump : "राष्ट्राध्यक्ष होताच एलन मस्क यांना देणार कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Donald Trump announcement will give big responsibility in cabinet to Elon Musk he becomes president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"राष्ट्राध्यक्ष होताच एलन मस्क यांना देणार कॅबिनेटमध्ये मोठी जबाबदारी"; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump And Elon Musk : डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. जर ते या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार हे पद देऊ शकतात असं जाहीर केलं आहे. ...

शेख हसीना यांच्यावर हत्येचे आणखी दोन गुन्हे दाखल  - Marathi News | Two more cases of murder have been registered against Sheikh Hasina  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्यावर हत्येचे आणखी दोन गुन्हे दाखल 

बांगलादेशच्या माजी मंत्र्यांवरही उगारला बडगा  ...

२३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी करणार चर्चा - Marathi News | On August 23, Prime Minister Narendra Modi will discuss the war with Zelensky on his visit to Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी करणार चर्चा

पंतप्रधान मोदी हे सर्वप्रथम पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथून ते युक्रेनला रवाना होतील. ...

एअर इंडियाच्या हवाई सुंदरीवर लंडनमध्ये हल्ला, कंपनीकडून घटनेचा तीव्र निषेध  - Marathi News | Air India crew member attacked in London: For airline staff, layovers can get terrifying | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या हवाई सुंदरीवर लंडनमध्ये हल्ला, कंपनीकडून घटनेचा तीव्र निषेध 

प्रकरण तडीस लावणार : एअर इंडिया  ...

येमेन युद्धासाठी क्राउन प्रिन्सने केली वडिलांची खोटी सही; माजी सौदी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा - Marathi News | Crown Prince Mohammed bin Salman forged his father signature on Yemen war order Saudi official claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेन युद्धासाठी क्राउन प्रिन्सने केली वडिलांची खोटी सही; माजी सौदी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

सौदी अरेबियाच्या माजी अधिकाऱ्याने क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर येमेनच्या युद्धाबाबत गंभीर आरोप केले आहेत. ...

बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला... - Marathi News | The student leader who brought about the coup in Bangladesh warned India, saying... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्याने भारताला दिला इशारा, म्हणाला...

Nahid Islam News: बांगलादेशमधील सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थी नेत्यांपैकी एक असलेल्या नाहिद इस्लाम याने भारताला इशारा दिला आहे. ...