व्हिएतनाममधील लाओ काई प्रांतात आलेल्या पुरामुळे लाँग नु गावातील ३५ कुटुंबे माती आणि ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत ३० मृतदेह बाहेर काढले आहेत. ...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
व्लादिमीर पुतिन यांच्या दबावात तुम्ही शस्त्रे खाली टाकली असती. व्लादिमीर पुतिन किव्हमध्ये बसले होते त्यांची नजर युरोपवर होती असा आरोप कमला हॅरिस यांनी केला. ...
monkeypox virus : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) अंदाजानुसार दरवर्षी १ अब्जाहून अधिक नागरिक प्राण्यांद्वारे पसरलेल्या रोगांमुळे आजारी पडतात. ...
इसाकमन यांनी मंगळवारी पहाटे दोन स्पेसएक्स अभियंत्यासोबत व एका माजी हवाई दल थंडरबर्ड वैमानिकासोबत फ्लोरिडा येथून स्पेसएक्स ९ रॉकेटने अंतराळात उड्डाण केले ...
Dubai princess perfume Divorce : इन्स्टाग्रावर पोस्ट लिहून पतीला तलाक देणाऱ्या दुबईच्या राजकुमारीने नवीन परफ्यूम लॉन्च केला. या परफ्यूमचे नाव राजकुमारी शेखा महरा यांनी 'डिव्होर्स' असे ठेवले आहे. ...