लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..." - Marathi News | China's 'nuclear submarine sank in the sea US criticized on china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची 'आण्विक पाणबुडी' समुद्रात बुडाली! अमेरिकेने डिवचले, म्हणाले, "लाजिरवाणी बाब..."

चीनची आण्विक पाणबुडी समुद्राल बुडाल्याची माहिती समोर आली आहे, या प्रकरणी आता अमेरिकेने चीनला डिवचले आहे. ...

आता युद्ध थांबवणार नाही!; २१ दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्रदेशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले - Marathi News | Israel has rejected calls by allies including the US for a 21day cease fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता युद्ध थांबवणार नाही!; २१ दिवसांच्या युद्धबंदीचे अमेरिकेसह मित्रदेशांचे आवाहन इस्रायलने फेटाळले

इस्रायलने लेबनॉनमध्ये सैनिक घुसवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ...

हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा - Marathi News | hezbollah drone unit chief muhammad hossein died in israeli air strike | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा

Israel Hezbollah War : इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला. ...

लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम - Marathi News | Reached some consensus with India said China on Ladakh disengagement process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे ...

चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट - Marathi News | World 5 Most Dangerous Missiles: The world is worried because of China's new weapon, these missiles can also destroy any city in an instant. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट

World 5 Most Dangerous Missiles: मागच्या काही वर्षांपासून चीन ज्या पद्धतीने आपल्याकडील हत्यारांची संख्या वाढवत आहे त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. यादरम्यान, चीनने पॅसिफिक महासागरात आपल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डीएफ-४१ ची चाचणी घेतली आहे ...

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस तपासाला सुरुवात - Marathi News | Death threat to Maldives President Mohamed Muizzu Police investigation begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस तपासाला सुरुवात

Maldives Mohamed Muizzu, Death threat: अबलोर म्याद योसेफ ( Ablor Myad Yosef ) असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ...

बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार!  - Marathi News | Start of Islamization in Bangladesh army, now women soldiers will be seen in hijab battleground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार! 

बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, तेथील सरकारच नव्हे तर लष्करही कट्टरतावाद्यांसमोर अथवा कट्टरपंथियांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. ...

लेबनॉनमध्ये 2000 हल्ले, 700 जणांचा मृत्यू; घातक आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन! अमेरिकेनंतर इराणचीही मोठी घोषणा - Marathi News | 2000 air strikes in Lebanon, 700 dead; The whole plan of Israel is dangerous! After America, Iran also made a big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये 2000 हल्ले, 700 जणांचा मृत्यू; घातक आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन! अमेरिकेनंतर इराणचीही मोठी घोषणा

तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ...

भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी - Marathi News | Indian Citizens Leave Lebanon India on alert for fear of war, advisory issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी

बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, देशात सुमारे ४ हजार भारतीय राहतात. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. त्याच वेळी, काही बांधकाम आणि कृषी क्षेत्रात आहेत. ...