आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
India Iran War Impact: इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ६० दिवसांचा तेलसाठा असल्याची घोषणा केली आहे. तसेच आयात शुल्कात कपात आणि निर्यातदारांना १००% विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर. ...
Amul Milk in USA: अमूलने अमेरिकन बाजारपेठेत एन्ट्री केली असून तिथे दुधाचे दर भारताच्या तुलनेत दुप्पट आहेत. $७ प्रति गॅलन दर असूनही अमेरिकन लोक अमूलच्या प्रेमात का पडलेत? वाचा सविस्तर. ...
इतकेच नव्हे तर इराणने नरमाईची भूमिका स्वीकारल्यानंतरच अमेरिकेला माघार घ्यायची आहे. अमेरिकेला माघार घेण्यास भाग पाडले गेले असा संदेश टाळण्यासाठी हे केले जात आहे. ...
America Iran War: ट्रम्प यांच्या संबोधनानंतर परिस्थिती नकारात्मक बनली आहे. भारतासह जागतिक बाजारपेठांमध्ये याचे परिणाम दिसू लागल्याचे म्हटले जात आहे. ...
US F15 vs Iran Drone : अमेरिकेच्या ८० मिलियन डॉलरच्या F-15 फायटर जेटला इराणच्या शाहेद ड्रोनने चकवा दिला आहे. इराकच्या एरबिलमध्ये नेमकं काय घडलं? पहा हा व्हायरल व्हिडिओ आणि ट्रम्प यांचं मोठं विधान. ...
Europe Gold Reserves News: Donald Trump यांच्या धोरणांमुळे युरोपीय देशांमध्ये तणाव! न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हमधून सोन्याचे साठे मायदेशी नेण्याची का लागली आहे घाई? जाणून घ्या यामागचे नेमके आर्थिक गणित. ...